मनसेच्या माध्यमातून मराठी भाषा दिन जल्लोषात साजरा…
तालुक्यातील कोव्हिड योध्यांचा सन्मानचिन्ह देऊन सरचिटणीस परशुराम उपरकर यांनी केला सन्मान… सावंतवाडी ता.२८-:* मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आदेशानुसार महाराष्ट्र नवनिर्माण सेना सावंतवाडीच्या वतीने काल मराठी भाषा दिन हा जल्लोषात साजरा करण्यात आला. मराठी भाषा दिनाचे औचित्य साधून सावंतवाडी तालुक्यातील कोविड योद्धा यांचा सन्मानचिन्ह देऊन सत्कार सोहळा माजी आमदार तथा मनसे सरचिटणीस श्री परशुराम उपरकर…
