Headlines

Global Maharashtra Breaking News

सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानला डॉ. हर्ष सागावकर यांच्याकडून पाच फाउलर बेड…

रुग्णसेवेसाठी सुमारे ६० हजार रुपयांची मदत; गरजू रुग्णांना होणार लाभ.. ⚡सावंतवाडी ता.२५-:सावंतवाडी शहरातील गोरगरिबांचे डॉक्टर म्हणून परिचित असलेले डॉ. हर्ष ईश्वरा सागावकर यांनी सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानच्या रुग्णसेवेसाठी सुमारे ६० हजार रुपये किमतीचे पाच नवीन फाउलर बेड देणगी स्वरूपात दिले. हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना यांच्या माध्यमातून ही मदत करण्यात आली. सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानच्या माध्यमातून गोरगरीब…

Read Full News

सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानला डॉ. हर्ष सागावकर यांच्याकडून पाच फाउलर बेड…

रुग्णसेवेसाठी सुमारे ६० हजार रुपयांची मदत; गरजू रुग्णांना होणार लाभ.. ⚡सावंतवाडी ता.२५-:सावंतवाडी शहरातील गोरगरिबांचे डॉक्टर म्हणून परिचित असलेले डॉ. हर्ष ईश्वरा सागावकर यांनी सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानच्या रुग्णसेवेसाठी सुमारे ६० हजार रुपये किमतीचे पाच नवीन फाउलर बेड देणगी स्वरूपात दिले. हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना यांच्या माध्यमातून ही मदत करण्यात आली. सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानच्या माध्यमातून गोरगरीब…

Read Full News

नोकरीच्या आमिषाने फसवणूक प्रकरणी सुबत्ता माळी हिचा अटकपूर्व जामीन फेटाळला

कणकवली / प्रतिनिधीकेंद्र सरकारच्या नोकरीत लावतो असे आमिष दाखवून सुमारे १ कोटी २० लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी आरोपी असलेली सुबत्ता गिरीष माळी (पुर्वाश्रमीची सुबत्ता सदानंद वारंग, रा. करूळ) हीचा अटकपूर्व जामिन अतिरीक्त सत्र न्यायाधिश एस. टी. त्रिपाठी यांनी फेटाळून लावला. सरकार पक्षातर्फे अॅङ आर. व्ही. देसाई व फिर्यादी सुनिल धुरे यांच्यावतीने अॅङ उमेश सावंत यांनी…

Read Full News

मालवण शहरातील स्वच्छतेबाबतचा निष्काळजीपणा खपवून घेणार नाही

ठाकरे शिवसेनेच्या नगरसेवकांचा न. प. प्रशासनाला इशारा मालवण (प्रतिनिधी) मालवण शहरातील अस्वच्छता आणि स्वच्छतेच्या प्रश्नाकडे प्रशासनाकडून सातत्याने दुर्लक्ष होत असून शहरात डेंग्यूचे रुग्णही वाढू लागले असताना या गंभीर परिस्थितीची दखल घेत आज ठाकरे शिवसेना पक्षाच्या सर्व नगरसेकांनी नगरपालिकेतील विरोधी पक्षनेते महेंद्र म्हाडगूत यांच्या नेतृत्वाखाली शहरात प्रत्यक्ष पाहणी दौरा केला. यावेळी प्रशासनातील स्वच्छता निरीक्षक संजय पवार…

Read Full News

मालवणातील कथित सोनेतारण गैरव्यवहाराची डॉ. भागवत कराडांकडून दखल…

मालवण दि प्रतिनिधी मालवण येथील मुथूट फिनकॉर्प शाखेशी संबंधित कथित सोनेतारण गैरव्यवहार प्रकरणाची व्याप्ती दिवसेंदिवस अधिकच गंभीर होत चालली आहे. सुमारे १२० हून अधिक मच्छीमार आणि स्थानिक महिलांचे अंदाजे ९ किलो सोने व जवळपास ६ कोटी रुपयांच्या आर्थिक व्यवहारांवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या पार्श्वभूमीवर पीडित महिला आणि ‘सोनेतारण फसवणूक तक्रार निवारण मंच’ च्या शिष्टमंडळाने…

Read Full News

अंजली सावंत यांनी मिळविले रसायनशास्त्रात विद्यापीठातून प्रथम स्थान…

बांदा : प्रतिनिधीअंजली गोविंद सावंत यांनी मुंबई विद्यापीठाच्या रसायनशास्त्र विभागातील एम.एस्सी. पदवी परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन केले आहे. एप्रिल २०२५ मध्ये झालेल्या एम.एस्सी. पदवी परीक्षेत कार्बनी रसायनशास्त्र (ऑरगॅनिक केमिस्ट्री) विषयात त्यांनी प्रथम क्रमांक मिळविला. तसेच, या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या सर्व उमेदवारांमध्ये सर्वाधिक एकूण गुण मिळवत संपूर्ण रसायनशास्त्र विभागातून प्रथम क्रमांक पटकावला.या उल्लेखनीय कामगिरीबद्दल अंजली सावंत…

Read Full News

वेंगुर्ला तालुक्यात अकरा दिवसांच्या गणपतीचे विसर्जन….

वेंगुर्ला गाडीअड्डा सार्वजनिक गणपतीचे उद्या होणार विसर्जन…. वेंगुर्लावेंगुर्ला तालुक्यात आज गुरुवारी अकरा दिवसांच्या गणपतींचे भक्तिमय वातावरणात व जड अंतःकरणात विसर्जन करण्यात आले. शुक्रवारी अनंत चतुर्दशी दिवशी तालुक्यातील उर्वरित गणपतींचे विसर्जन होणार आहे. यावेळी सायंकाळसह रात्री उशिरापर्यंत सर्वच ठिकाणी शिस्तबद्ध पद्धतीने गणपती बाप्पा मोरया…. पुढच्या वर्षी लवकर या…. च्या जयघोषात विसर्जन करण्यात आले. शहरासह ग्रामीण भागातही…

Read Full News

मालवणातील बेकायदेशीर वाहतूक, अवैध धंदे, अंमली पदार्थ विरोधात कडक कारवाई होणार

मालवणचा पदभार स्वीकारणाऱ्या डीवायएसपी दीपक शेलार यांचा इशारा मालवण (प्रतिनिधी) परिविक्षाधीन उपविभागीय पोलीस अधिकारी दीपक शेलार यांनी मालवण पोलीस ठाण्याचा पोलीस निरीक्षक पदाचा पदभार स्वीकारला आहे. पदभार स्वीकारताच त्यांनी शहरातील कायदा, सुव्यवस्था आणि आगामी उपक्रमांबाबत पोलीस प्रशासनाची भूमिका स्पष्ट केली आहे. शहरातील अवैध धंदे, बेकायदेशीर वाहतूक, नशाबंदी तसेच अंमली पदार्थांचे सेवन व विक्री याबाबत जनजागृती…

Read Full News

सावंतवाडी टर्मिनसच्या नव्या इमारतीच्या कामाला १५ दिवसांची स्थगिती…

पाचवा प्लॅटफॉर्म व टुरिस्ट फॅसिलिटीचे काम एकाचवेळी करण्यास मान्यता; आमदार दीपक केसरकरांची माहिती.. सावंतवाडी : सावंतवाडी टर्मिनसच्या नवीन इमारतीचे काम कोकण रेल्वेनं सुरू केलं होतं. मात्र, ही इमारत उभी राहिल्यास पाचव्या फलाटसाठी जागा राहणार नव्हती. कोकण रेल्वे प्रवासी संघटनेकडून हा मुद्दा माझ्या निदर्शनास आणून दिल्याने कोकण रेल्वेचे सीएमडी संतोष कुमार झा यांची मी भेट घेत…

Read Full News

३६ हजारांचे पैशांचे पाकीट प्रामाणिकपणे केले परत…

ज्येष्ठ व्यापारी आनंद आळवे यांच्या प्रामाणिकपणाचे कौतुक.. ⚡सावंतवाडी :ता.२४-: सावंतवाडी बाजारपेठेतील ज्येष्ठ व जुने व्यापारी आनंद आळवे यांना त्यांच्या दुकानाजवळ ३६ हजार रुपये रोख रक्कम असलेले पाकीट सापडले. पाकिटातील छायाचित्राच्या आधारे त्यांनी पाकिटाच्या मूळ मालकाची ओळख पटवून त्याच्याशी संपर्क साधला आणि संपूर्ण पाकीट त्यांना परत केले.पाकिटात मोठी रक्कम असल्याने ते परत मिळेल की नाही, याबाबत…

Read Full News

You cannot copy content of this page