पिंगुळीतील ड्रीम लँड गार्डनचे सर्वेसर्वा ईलियास आदम शेख” यांचे निधन
कुडाळ ता.०३-:* कुडाळ तालुक्यातील पिंगुळी या गावातील ड्रीम लँड गार्डनचे सर्वेसर्वा “ईलियास आदम शेख” यांचे अल्पशा आजाराने निधन झाले आहे
कुडाळ ता.०३-:* कुडाळ तालुक्यातील पिंगुळी या गावातील ड्रीम लँड गार्डनचे सर्वेसर्वा “ईलियास आदम शेख” यांचे अल्पशा आजाराने निधन झाले आहे
तुळस व होडावडातील ‘त्या’ शेतकऱ्यांनी दिले तहसीलदारांना निवेदन वेंगुर्ला ता.०३-:* दोन लाखांवरील थकित कर्जातून शेतक-यांना मुक्त करावे याबाबतचे निवेदन वेंगुर्ला तहसिलदार यांना तुळस व होडावडा येथील शेतक-यांनी दिले. अन्यथा १ मे रोजी वेंगुर्ला तहसिलदार कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषण करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे. त्यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महात्मा ज्योतिबा…
कणकवली ता.०३-:* हिंदु नववर्षे, गुढीपाडव्याचे जल्लोषी स्वागत कणकवली तालुक्यातील नवीन कुर्ली येथे नवदुर्गा युवा मंडळ आयोजित पहिल्यांदाच शोभा यात्रा काढुन करण्यात आले. हिंदु नववर्ष, गुढीपाडवा निम्मित नववर्षाचे स्वागत यात्रेमध्ये गावातील ग्रामस्थ,महिला वर्ग, लहान मुले पारंपरिक वेशभूषेमध्ये जल्लोषात सहभागी होवुन नववर्षाचे स्वागत केले. नवदुर्गा युवा मंडऴ गेली २० वर्षे गावामध्ये विविध सांस्कृतिक, धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करते….
नाच-गाणी, समूह गीतावर महिलांनी धरला फेर कणकवली ता.०३-:* गुढीपाडव्याचा उत्साह सगळीकडेच ओसंडून वाहत असतो. या पार्श्वभूमीवर कणकवली तालुक्यातील बावशी गावी महिलांच्या पुढाकाराने विविध सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले.या कार्यक्रमांना उस्फूर्त प्रतिसाद मिळाला. बावशी गाव हा लोकसंख्येने छोटा गाव असला तरी या गावातील महिला विविध सांस्कृतिक उपक्रम राबवीत असतात. फुगडी महिलांचं भजन हे सांगीतिक कार्यक्रम होत…
रुचिरा अनिल सावंत उपविजेत्या तर रंजना जनार्दन सावंत यांना तिसरा क्रमांक कणकवली ता.०३-:* नववर्षांचे स्वागत आणि गुढी पाडव्याचे औचित्य साधून भिरवंडे येथील श्रीदेव रामेश्वर मंदिर येथे आयोजित खेळ पैठणीच्या स्पर्धेतील मानकरी भिरवंडे येथील पल्लवी प्रकाश वास्कर- सावंत यांनी पटकावला आहे. उपविजेत्या रुचिरा अनिल सावंत तर रंजना जनार्दन सावंत यांनी तिसरा क्रमांक पटकावला आहे. मंडळाचे अध्यक्ष…
कणकवली ता.०३–:* वसुंधरा विज्ञान केंद्र गेली सत्तावीस वर्षे सिंधुदूर्ग जिल्ह्यामधील प्राथमिक आणि माध्यमिक शाळांमधून फिरते ज्ञान विज्ञान प्रकल्पाच्या माध्यमातून विविध विज्ञान उपक्रम राबवित आहे. त्याचा फायदा ग्रामीण भागातील शाळा ज्या ठिकाणी अद्ययावत प्रयोगशाळा उपलब्ध नाहीत असा शाळांमधील विद्यार्थ्यांना होत आला आहे. दरवर्षी सुमारे १५० शाळांमधून हा विज्ञान कार्यक्रम राबविला जात आहे. परंतु अतिदुर असणाऱ्या गावातील…
ð·शुभेच्छा ð शुभेच्छाð·ð शुभेच्छाð·ð GLOBAL महाराष्ट्र ||ADVERTISE ð¥* ððð·माजी जिल्हा परिषद अध्यक्ष श्री. संदेश उर्फ गोट्या सावंत* यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा ðð·ð· ð¯शुभेच्छुकð¯ ▪️ð श्री .समीर नलावडे (नगराध्यक्ष; कणकवली नगरपंचायत)_ ▪️ð बंडू हर्णे (उपनगराध्यक्ष;कणकवली नगरपंचायत)_ तसेच ðð·तमाम कणकवली शहर भाजप नगरसेवक ; पदाधिकारी व कार्यकर्ते
इन्सुली एक्साइजची मोठी कारवाई : ९६ लाखांचा मुद्देमाल जप्त *⚡बांदा ता.०२-:* गोव्यातून मालवणच्या दिशेने जाणार्या ट्रकवर कारवाई करुन इन्सुली उत्पादन शुल्क विभागाने तब्बल ७३ लाख ९२ हजार रुपयांचा दारुसाठा जप्त केला आहे. तसेच दारु वाहतुकीसाठी वापरलेला २२ लाख रुपये किमतीचा आयशर टेम्पो (एमएच ०७ एजे २६७२) असा एकूण ९५ लाख ९२ हजार रुपयांचा मुद्देमाल ताब्यात…
अखिल महाराष्ट्र राज्य स्वस्त धान्य दुकानदार व केरोसीन परवानाधारकांची जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी देवगड-प्रतिनिधी अखिल महाराष्ट्र राज्य स्वस्त धान्य दुकानदार व केरोसीन परवानाधारक महासंघ,पुणे यांच्यावतीने संपुर्ण राज्यात ई-पॉस मशीनवर धान्य वितरणामध्ये येत असलेल्या तांत्रिक अडीअडचणी दुर करणे,राज्यातील सर्वच जिल्हयांमध्ये माहे डिसेंबर 2021 पासून ऑनलाईन वितरीत होऊ न शकलेला धान्य साठा माहे मार्च 2022 मध्ये ई-पॉस…
ज्येष्ठ उद्योगपती नंदकुमार घाटे यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आला शुभारंभ … देवगड ता.०२-: चैत्र शुद्ध पाडवा अर्थातच गुढीपाडवा हिंदू नववर्ष शोभायात्रा देवगड व जामसंडे शहरात मोठ्या उत्साहात पार पडली. देवगड शहर विकास ग्रामस्थ मंडळ च्या वतीने आयोजित केलेल्या शोभायात्रा शुभारंभ देवगड किल्ला मारुती मंदिर येथून श्रीफळ फोडून जेष्ठ उद्योगपती नंदकुमार शेठ घाटे यांच्या हस्ते…