Headlines

Global Maharashtra Breaking News

Amar’s Hair & Beauty Salon

Amar’s* 💇🏻‍♂️ 🧖🏻‍♂️ Hair & Beauty Salon 💆🏻‍♂️ 💇🏻‍♂️ अमर हेअर आणि ब्युटी सलून* 💇🏻‍♂️ खास उन्हाळा ऑफर SUMMER OFFER 💆🏻‍♂️💇🏻‍♂️💆🏻‍♂️💇🏻‍♂️💆🏻‍♂️💇🏻‍♂️💆🏻‍♂️💇🏻‍♂️💆🏻‍♂️ 💇🏻‍♂️ *हेअर कट, 👨🏻शेव्हिंग, 💆🏻‍♂️डि टॅन* ₹ 350 ( ₹420 ) 💇🏻‍♂️ *हेअर कट, 👨🏻शेव्हिंग, 🧖🏻‍♂️फेशियल* ₹ 650 ( ₹ 770 ) 💇🏻‍♂️ *हेअर कट, 👨🏻शेव्हिंग, 🧖🏻‍♂️क्लिनअप* ₹ 520 ( ₹ 620 ) 💇🏻‍♂️…

Read More

рд╢реНрд░реА рд╕рд╛рдИрдмрд╛рдмрд╛рдВрдЪреНрдпрд╛ резрез рд╡реНрдпрд╛ рд╡рд░реНрдзрд╛рдкрди рджрд┐рдирд╛рдирд┐рдореАрддреНрдд рдХрд╛рд░реНрдпрдХреНрд░рдорд╛рдВрдЪреЗ рдЖрдпреЛрдЬрди

२१ एप्रिलला साई वात्सल्य सालईवाडा येथे विविध धार्मिक कार्यक्रमासह अष्टविनायक दशावतार नाट्य प्रयोग ही होणार सादर. सावंतवाडी ता.१०-:* श्री साईबाबांच्या ११ व्या वर्धापन दिनानिमित्त श्री साईभक्त मंडळातर्फे विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. हे कार्यक्रम गुरुवार दि.२१ रोजी सकाळी ६ वाजता येथील साई वात्सल्य सालईवाडा भवानी चौक येथे होणार आहेत तरी सर्व भाविकांनी या कार्यक्रमाचा…

Read More

рд╕рд┐рдВрдзреБрджреБрд░реНрдЧрдЪрд╛ рджрдмрджрдмрд╛ рджреЗрд╢рд╛рдд рдареЗрд╡рдгрд╛рд▒реНрдпрд╛ рдирд╛рд░рд╛рдпрдг рд░рд╛рдгреЗ рдпрд╛рдВрдЪрд╛ рдЖрдЬ рд╡рд╛рдврджрд┐рд╡рд╕

७० व्या वाढदिनी सुद्धा नागरिकांच्या विकासाचा ध्यास घेतलेले कार्यतत्पर नेतृत्व;जिल्ह्यात विविध कार्यक्रमांनी ना राणेंचा वाढदिवस होतोय साजरा सिंधुदुर्ग दि.१०-: खंबीर नेतृत्व, पराकोटीची जिद्द, कार्यतत्परता, स्पष्टवक्तेपणा, मुत्सद्दीपणा आणि दूरदृष्टिता, कोणालाही भिडण्याची ताकद, संकटात न डगमगता धीरोदात्तपणे सामोरे जाण्याची क्षमता, एका शाबासकीने कार्यकर्ते घडविण्याचे कौशल्य अशा विविधांगी गुणांनी परिपूर्ण आणि ज्याचे नाव देशात सिंधुदुर्ग ज़िल्ह्याची ओळख बनले…

Read More

рд╡реАрдЬ рд╡рд┐рддрд░рдгрдЪреНрдпрд╛ рджреЛрди рдХрдВрддреНрд░рд╛рдЯреА рдХрд╛рдордЧрд╛рд░рд╛рдВрдирд╛ рд▓рд╛рдЧрд▓рд╛ рд╢реЙрдХ

अशोक सावंत,संदेश पारकर यांनी अधिकाऱ्यांना विचारला जाब कणकवली ता.०९-:* आचरा येथील ११ केवी लाईनवर चढलेला खाजगी वायरमन आनंद कृष्णा मिराशी (वय-२१,रा. आचरा वरचीवाडी) याला शॉक लागून पेटलेल्या अवस्थेत तो जमिनीवर कोसळला. हा गंभीर जखमी झाला. तसेच नांदगाव उपविभागातील मठ खुर्द येथील वायरमन कौस्तुभ दत्तात्रय नाडकर्णी (रा. तोंडवली,ता.कणकवली) याला देखील फोलवर चढलेला असताना विजेचा शॉक लागून…

Read More

рдкрд╡рд╛рд░ рдпрд╛рдВрдЪреНрдпрд╛ рдШрд░рд╛рд╡рд░реАрд▓ рд╣рд▓реНрд▓реНрдпрд╛рдЪрд╛ рдорд╛рд▓рд╡рдг рд░рд╛рд╖реНрдЯреНрд░рд╡рд╛рджреА рдХрд╛рдБрдЧреНрд░реЗрд╕рдХрдбреВрди рдирд┐рд╖реЗрдз

मालवण ता.०९-:* राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या निवसस्थानावर झालेल्या हल्ल्याचा राष्ट्रवादी काँग्रेस मालवण तालुक्यातर्फे प्रसिद्धीपत्रकाद्वारे निषेध व्यक्त करण्यात आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या घरावर काही अपप्रवृत्तीच्या लोकांनी जो हल्ला केला तो भ्याड हल्ला आहे. पवार यांच्यावर घरावर झालेली दगडफेक ही निंदनीय व घृणास्पद आहे. या हल्ल्याचा राष्ट्रवादी काँग्रेस मालवण तालुका निषेध…

Read More

рдЖрдЪрд░рд╛ рдпреЗрдереЗ резрей рдПрдкреНрд░рд┐рд▓ рд░реЛрдЬреА рдЬрд┐рд▓реНрд╣рд╛рд╕реНрддрд░реАрдп рд╢реБрдЯреАрдВрдЧ рдмреЙрд▓ рд╕реНрдкрд░реНрдзрд╛

मालवण ता.०९-:* आचरा येथील इनामदार श्री देव रामेश्वर मंदिरातील रामनवमी उत्सवा निमित्त अभय भोसले मित्रमंडळीच्या वतीने बुधवार दिनांक १३ एप्रिल २०२२ रोजी सायंकाळी सहा वाजता आचरा रामेश्वर मंदिरनजिकच्या मैदानावर दिवस- रात्र जिल्हास्तरीय शुटींग बॉल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. यासाठी प्रथम विजेत्या संघास सात हजार रुपये व चषक, द्वितीय विजेत्या संघास पाच हजार रुपये व…

Read More

рдХреЗрдВрджреНрд░реАрдп рдордВрддреНрд░реА рдирд╛рд░рд╛рдпрдг рд░рд╛рдгреЗрдВ рдпрд╛рдВрдЪреНрдпрд╛ рд╡рд╛рдврджрд┐рд╡рд╕рд╛рдирд┐рдорд┐рддреНрдд рдорд╛рд▓рд╡рдгрд╛рдд резреж рдПрдкреНрд░рд┐рд▓ рддреЗ резрек рдПрдкреНрд░рд┐рд▓ рдкрд░реНрдпрдВрдд рд╡рд┐рд╡рд┐рдз рдХрд╛рд░реНрдпрдХреНрд░рдо

मालवण ता.०९-:* भाजपा नेते, केंद्रीय सूक्ष्म, लघु, मध्यम उद्योगमंत्री नारायण राणे यांचा वाढदिवस मालवणात विविध सामाजिक व शैक्षणिक उपक्रमांनी साजरा केला जाणार आहे. मालवण तालुक्यात दि. १० ते १४ एप्रिल दरम्यान विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत, अशी माहिती भाजप मालवण तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर यांनी दिली आहे. केंद्रीयमंत्री नारायण राणे यांचा वाढदिवस १० एप्रिल रोजी…

Read More

рдЗрдорд╛рд░рдд рдкрд╛рдбрд▓реНрдпрд╛рдкреНрд░рдХрд░рдгреА рдПрд╕рдЖрдпрдЯреА рдЧрдареАрдд рдХрд░рд╛рд╡реА

संदेश पारकर यांची नाम. आदित्य ठाकरेंकडे मागणी कणकवली कणकवलीतील तीन मजली इमारत बेकायदेशीरपणे पाडल्याबाबत शिवसेना नेते संदेश पारकर यांनी युवासेनाप्रमुख तथा महाराष्ट्र राज्याचे पर्यावरण व पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांची मुंबई येथे भेट घेऊन एसआयटी गठीत करण्याची मागणी केली. यावेळी आदित्य ठाकरे यांनी या सर्व प्रकाराची माहिती घेऊन कुणालाही पाठीशी न घालता दोषींवर कठोर कारवाई…

Read More

рдЖрдпреБрд╖реНрдорд╛рди рднрд╛рд░рдд рдпреЛрдЬрдиреЗрддреВрди┬арей рдХреЛрдЯреАрдВрдкреЗрдХреНрд╖рд╛ рдЕрдзрд┐рдХ рд▓реЛрдХрд╛рдВрд╡рд░┬а рдЙрдкрдЪрд╛рд░ ┬а ┬а ┬а ┬а ┬а ┬а ┬а ┬а ┬а ┬а ┬а ┬а ┬а ┬а ┬а ┬а ┬а ┬а ┬а ┬а ┬а ┬а ┬а ┬а ┬а ┬а ┬а ┬а ┬а ┬а

भाजपा जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी दिली माहिती                                                                                   कणकवली ता.०९-:* मोदी सरकारने गोरगरीब , वंचितांसाठी सुरु…

Read More

рдорд╣рд╛рд╡рд┐рдХрд╛рд╕ рдЖрдШрд╛рдбреАрдХрдбреВрди рд╡рд┐рдХрд╛рд╕ рдХрд╛рдорд╛рдВрдЪрд╛ рдзрдбрд╛рдХрд╛

संदेश पारकर : मोंडमध्ये विकास कामांचा शुभारंभ देवगड ता.०९-:* शिवसेना या शब्दातच ताकद असून महाविकास आघाडी सरकार अस्तित्वात आल्यानंतर संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यात विकास कामांचा धडाका सुरु केला आहे .सामान्य जनतेच्या विकासकामांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी व शिवसेनेचे पूर्वीचे वैभव निर्माण करण्याकरता शिवसेना आक्रमक झाली असून या विकास कामांचा धडाका देवगड तालुक्यातील मोंड गावच्या विकास कामापासून झाला…

Read More
You cannot copy content of this page