Global Maharashtra Breaking News

जिल्हा बँक उमेदवार विकास सावंत आणि पोलिसांमध्ये मतदान केंद्राबाहेर बाचाबाची…

*⚡सावंतवाडी ता.३०-:* जिल्हा बँक मतदान केंद्राबाहेर उमेदवार आणि समर्थक यांना उभे राहण्यासाठी आखून दिलेल्या रेषेच्या बाहेर जाण्यास सांगितल्याने जिल्हा बँकेचे उमेदवार विकास सावंत आणि पोलिसांमध्ये जोरदार बाचाबाची झाली आहे.

Read More

प्रदीर्घ काळानंतर सावंतवाडीतील दोन भाई एकत्र…

निमित्त जिल्हा बँक मतदानाचे… *⚡सावंतवाडी ता.३०-:* जिल्हा बँक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एकेकाळचे घनिष्ठ मित्र आज पुन्हा एकदा एकत्र दिसले. एकेकाळी जुने मित्र असलेले परंतु, मधल्या काळात एकमेकांच्या विरोधात उभे होते. परंतु, आज जिल्हा बँक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सावंतवाडीतील दोन “भाई” एकत्र पहायला मिळाले.

Read More

आमदार वैभव नाईक यांनी बजावला मतदानाचा हक्क

*⚡कणकवली ता २९-:* सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक संचालक पंचवार्षिक निवडणुकीसाठी आज मतदान होत असून कुडाळ मालवण विधानसभा मतदारसंघाचे आमदार वैभव नाईक यांनी कणकवली तहसील कार्यालय येथे मतदानाचा हक्क बजावला. या निवडणुकीत महाविकास आघाडीचे पॅनल विजयी होणार असल्याचा विश्वास आमदार वैभव नाईक यांनी व्यक्त केला.

Read More

कर्जे निर्लेखित करण्यासाठीच राणेंना जिल्हा बँक हवी

सहकार समृद्धी पॅनलचे प्रमुख सतीश सावंत यांचा टोला *⚡कणकवली ता.२९-:* माजी आम.विजय सावंत यांच्या कारखान्याला विरोध करणाऱ्यासोबत आम्ही होतो.परंतु माझा कारखान्याला विरोध नव्हता.यामध्ये कोणीही कारखाना उभारू दे विजय सावंत वा राणे जरी ते करत असतील तर त्याला जिल्हा बँकेचे सहकार्य करेल. राणे यांना केवळ जिल्हा बँकेकडून घेतलेली कर्जे निर्लेखित करण्यासाठीच जिल्हा बँक हवी आहे मात्रजिल्ह्यातील…

Read More

बेपत्ता खलशाचा मृतदेह देवबाग समुद्रात सापडला

*⚡मालवण ता.२९-:* दोन दिवसांपूर्वी सर्जेकोट कवडा रॉकसमोरील समुद्रात ट्रॉलर वरून पडून बेपत्ता झालेला खलाशी महेंद्र दामोदर पालेकर (वय ३१, रा. विरार, मुंबई) याचा मृतदेह आज देवबाग जुवा येथील समुद्रात मच्छीमारांना आढळून आला. हा मृतदेह महेंद्र पालेकर याचाच असल्याची स्पष्टोक्ती सहकारी खलाशी रामू रामप्रसाद प्रजापती (रा. उत्तरप्रदेश) याने देत याबाबत मालवण पोलीस स्थानकात खबर दिली आहे….

Read More

मळेवाड येथील जकातनाका अंगणवाडीला स्मार्ट अंगणवाडी म्हणून जाहीर…

बालकल्याण सभापती शर्वरी गावकर यांच्या हस्ते शुभारंभ. *⚡सावंतवाडी ता.२९-:* मळेवाड जकातनाका अंगणवाडी स्मार्ट अंगणवाडी म्हणून तालुक्यातून जाहीर करण्यात आली असून त्याचा शुभारंभ महिला बालकल्याण सभापती शेरवानी गावकर यांच्या हस्ते करण्यात आला. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जिल्हा परिषद च्या शंभर अंगणवाड्या या स्मार्ट अंगणवाडी म्हणून तयार करण्यात येणार आहेत. यातील सावंतवाडी तालुक्यातील पहिली स्मार्ट अंगणवाडी म्हणून मळेवाड जकातनाका…

Read More

नितेश राणेंच्या अटकपूर्व जामीन अर्जावर तिसऱ्या दिवशीही निकाल नाही

सुनावणी पूर्ण:निकाल उद्या *⚡ओरोस ता २९-:* भाजप आ नितेश राणे व जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संदेश सावंत यांनी केलेल्या अटकपूर्व जामीन अर्जावर दोन दिवसांनी आज सुनावणी पूर्ण झाली आहे. मात्र, निकाल देण्यासाठी वेळ हवा असे सांगत न्यायाधीश एस व्ही हांडे निकाल राखून ठेवला आहे. उद्या दिवसभरात केव्हाही हा निकाल जाहीर केला जाईल असे सांगितले. त्यामुळे…

Read More

परबवाडा ग्रामपंचायत उपसरपंच पदी हेमंत दत्ताराम गावडे

*⚡वेंगुर्ला ता.२९-:* येथील परबवाडा ग्रामपंचायत उपसरपंच पदी भाजप युवा मोर्चा जिल्हा चिटणीस हेमंत दत्ताराम गावडे यांची बिनविरोध निवड झाली. माजी उपसरपंच संतोष सावंत यांनी राजीनामा दिल्यानंतर रिक्त झालेल्या पदी हेमंत गावडे यांनी उपसरपंच पदासाठी अर्ज दाखल केला होता व त्यांची बिनविरोध निवड करण्यात आली. व या निवडीनंतर शुभेच्छा देताना सरपंच विष्णू उर्फ पपु परब, भाजप…

Read More

गोदाम, मनुष्यबळ – पदांबाबत पाठपुरावा करावा

अपर जिल्हाधिकारी शंकर बर्गे *⚡सिंधुदुर्गनगरी ता.२९-:* जिल्ह्यातील शासकीय गोदामांबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाकडे पाठपुरावा करून ती ताब्यात घ्यावीत. तसेच आवश्यक त्या ठिकाणी पदांची निर्मिती आणि मनुष्यबळासाठी शासनाकडे पाठपुरावा करावा, असे निर्देश अपर जिल्हाधिकारी शंकर बर्गे यांनी दिले. जिल्हा दक्षता समितीची बैठक आज घेण्यात आली. याबैठकीला जिल्हा पुरवठा अधिकारी दादासाहेब गिते, अशासकीय सदस्य संजय माजगावकर, तहसिलदार धारवलकर,…

Read More

खरेदी करताना जागरूकता गरजेची

ॲड. भाग्यश्री भोसले यांचे प्रतिपादन;कारीवडे येथे जागतिक ग्राहक संरक्षण दिन साजरा *⚡सावंतवाडी ता.२९-:* ग्राहकांच्या हिताचे संरक्षण व संवर्धन करण्याच्या हेतूने ग्राहक संरक्षण कायदा २४ डिसेंबर १९८६ रोजी केंद्र शासनाने अंमलात आणला. या कायद्याने ग्राहकांना वस्तू खरेदी करताना विशेष अधिकार देण्यात आले आहेत. त्यामुळे कोणतीही वस्तू खरेदी करताना सामान्य माणसाने जागरूकता दाखवली पाहिजे. तरच ग्राहकांची फसवणूक…

Read More
You cannot copy content of this page