Headlines

Global Maharashtra Breaking News

शिवराम गोगटे यांना कृषीभूषण पुरस्कार प्रदान

वेंगुर्ला ता.०८-:* वेतोरे-पालकरवाडी येथील प्रगतशील शेतकरी शिवराम गोविद गोगटे यांना सन २०१७ साली जाहीर झालेला वसंतराव नाईक कृषीभूषण पुरस्कार नुकताच नाशिक येथे आयोजित कार्यक्रमात राज्याचे राज्यपाल भगतसिह कोश्यारी यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, अन्न नागरीक पुरवठा मंत्री छगन भुजबळ, कृषिमंत्री दादासाहेब भुसे, कृषी राज्यमंत्री डॉ.विश्वजीत कदम, विधानसभा…

Read More

पत्रकारावरील अन्यायाविरोधात 20 मे रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषण

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघटना जिल्हाध्यक्ष तथा पत्रकार कृष्णा उर्फ आबा खवणेकर यांची माहिती सिंधुदुर्ग ता.०८-:* जिल्ह्यात सावंतवाडी शहरातील पत्रकार विनायक गावस यांना भारनियमनाच्या मुद्द्यावरून विनाकारण गुन्ह्यात गोवण्यात आले आहे. यासंदर्भात दाद मागण्यासाठी महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर 20 मे रोजी लाक्षणिक उपोषण करणार असल्याची माहिती जिल्हाध्यक्ष तथा पत्रकार कृष्णा उर्फ आबा…

Read More

लोकअदालतीत २९ प्रकरणे निकाली

वेंगुर्ला ता.०९-:* वेंगुर्ला तालुका विधी सेवा समिती व तालुका बार असोसिएशन वेंगुर्ला यांच्या संयुक्त विद्यमाने ७ मे रोजी आयोजित केलेल्या राष्ट्रीय लोकअदालीत २९ प्रकरणे निकाली निघाली असून ५ लाख ६५ हजार ४२१ एवढी रक्कम वसूल करण्यात आली. वेंगुर्ला येथील दिवाणी न्यायालयात ५ मे रोजी झालेल्या राष्ट्रीय लोक अदालतीचे उद्घाटन वेंगुर्ला दिवाणी न्यायालयाच्या न्यायाधीश के.के.पाटील यांच्या…

Read More

पाडलोस रवळनाथचा 10 मे रोजी वाढदिवस उत्सव

बांदा ता.०८-:* पाडलोस गावचे ग्रामदैवत श्री देव रवळनाथ माऊली पंचायतन मंदिराचा वाढदिवस मंगळवार 10 मे रोजी विविध धार्मिक विधींनी साजरा होणार आहे. उत्सवानिमित्त सकाळपासून विविध धार्मिक विधी होणार असून दुपारी 1 वाजता श्री सत्यनारायण महापूजा, त्यानंतर तिर्थप्रसाद, महाप्रसाद होणार आहे. रात्री 9.30 वाजता बाळकृष्ण गोरे दशावतार नाट्यमंडळाचा नाट्यप्रयोग सादर होणार आहे. तरी ग्रामस्थांनी, भाविकांनी व…

Read More

अपूर्ण गटार पूर्ण करा अन्यथा रास्ता रोको आंदोलन

भाजपा नगरसेवक शिशिर परुळेकर यांचा इशारा कणकवली ता.०८-:* कणकवली शहरातील हॉटेल मंजुनाथ ते मुख्य नाल्याकडे जाणारे अपूर्ण गटार काम पूर्ण करा अन्यथा 16 मे रोजी रास्ता रोको करण्याचा इशारा भाजपा नगरसेवक शिशिर परुळेकर यांनी हायवे कार्यकारी अभियंत्यांना निवेदनाद्वारे दिला आहे. कणकवली येथील अपूर्ण गटार काम असलेल्या 10 मीटर लांबीच्या परिसरात 15 दुकाने व 2 घरे…

Read More

भारतीय मजदूर संघाचे 9 मे रोजी प्रांत कार्यालय येथे धरणा आंदोलन

वाढत्या महागाईमुळे होणाऱ्या त्रासाबद्दल उठविणार आवाज कणकवली ता.०८-:* मागील सात आठ महिन्यापासून महराष्ट्रातील जीवनावश्यक वस्तूंच्या किमती प्रचंड प्रमाणात वाढल्या असून मोल मजुरी करणाऱ्या सामान्य कामगार व नागरिकांना जीवनावश्यक घटक अन्नधान्य प्रवास शैक्षणिक खर्च, औषध उपचाराचा खर्च भागाविणे जीकिरीचे झाले आहे. त्यामुळे केंद्र व राज्य सरकारने जीवनावश्यक वस्तूंच्या किंमती त्वरित कमी कराव्यात या मागणीसाठी भारतीय मजदूर…

Read More

इकोमेट्स ग्रुपतर्फे मुलांसाठी ‘दि क्वेस्ट’ निवासी कार्यशाळा संपन्न

मालवण ता.०८-:* मालवण मधील इकोमेट्स ग्रुपतर्फे मुलांसाठी भरवण्यात आलेली ‘दि क्वेस्ट’ (The Quest) ही दोन दिवसाची निवासी कार्यशाळा आचरा आणि तळाशिल येथे संपन्न झाली. ही निवासी कार्यशाळा भारतीय घटनेच्या मूलभूत कर्तव्यावर आधारित होती. यामध्ये मुलांना शालेय जीवनातच निसर्ग संवर्धन व निसर्गावर आधारित जीवन जगण्याची प्रेरणा देऊ शकेल, असे उपक्रम रावबिण्यात आले. या कार्यशाळेत शहरातील आणि…

Read More

विद्यार्थ्यांनी शिक्षणाबरोबरच अंगी असलेल्या कलागुणांना वाव देणे गरजेचे:आ. वैभव नाईक

विजयराव नाईक कॉलेज ऑफ फार्मसीचे वार्षिक स्नेहसंमेलन कणकवली ता.०८-:* विजयराव नाईक कॉलेज ऑफ फार्मसी, कॉलेजचे वार्षिक स्नेहसंमेलन “संस्कृती 2022” उत्साहात संपन्न झाले.कुडाळ मालवण विधानसभा मतदारसंघाचे आमदार वैभव नाईक यांच्या हस्ते या कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले.दरम्यान फार्मसी कॉलेजमध्ये विविध स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या या स्पर्धांमध्ये प्राविण्य मिळविलेल्या विद्यार्थ्यांना आकर्षक चषक,सर्टिफिकेट व मेडल देऊन आ. वैभव…

Read More

श्री देव रवळनाथ मुखवटा संप्रेषण सोहळा उत्साहात संपन्न…

आंबोली, ता.८:-:* गेळे येथील श्री देव रवळनाथ मुखवठा संप्रोषण विधी सोहळा कार्यक्रम उत्साहात साजरा करण्यात आला. सुमारे दीडशे पेक्षा जास्त वर्षांपूर्वी असलेली रवळनाथ ची मूर्ती चे मुख चांदीचे बनवण्यात आले आहे. काल शनिवारी त्याची सीमेपासून मिरवणूक काढण्यात आली.आज सकाळी पुनः मुखवठा संप्रोषन करण्यात आले.विधिवत धार्मिक विधी सोहळा करण्यात आला. यावेळी शेकडो च्या संख्येने लोक उपस्थित…

Read More

श्री देव खंडेश्वर आणि श्री देवी सातेरी भावई चा पुनः प्रतिष्ठापना सोहळा ११ ते १३ मे दरम्यान होणार साजरा…

आंबोली, ता.८: कुंभवडे (चौकुळ) येथे श्री.देव खंडेश्वर आणि श्री देवी सातेरी भावई चा पुनः प्रतिष्ठापना सोहळा ११ मे ते१३ मे रोजी होणार असून या कार्यक्रमासाठी भाविकांनी आणि सर्व लोकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन कुंभवडे गावाने केले आहे. कुंभवडे, ता.दोडामार्ग (चौकुळ ग्रूप ग्रामपंचायत) येथील गावचे श्रद्धास्थान असलेली मंदिरे पुनः बांधणी करण्यात आली आहेत.तसेच या ठिकाणी श्री खंडेश्वर…

Read More
You cannot copy content of this page