श्री देव रवळनाथ मुखवटा संप्रेषण सोहळा उत्साहात संपन्न…

आंबोली, ता.८:-:* गेळे येथील श्री देव रवळनाथ मुखवठा संप्रोषण विधी सोहळा कार्यक्रम उत्साहात साजरा करण्यात आला. सुमारे दीडशे पेक्षा जास्त वर्षांपूर्वी असलेली रवळनाथ ची मूर्ती चे मुख चांदीचे बनवण्यात आले आहे.

काल शनिवारी त्याची सीमेपासून मिरवणूक काढण्यात आली.आज सकाळी पुनः मुखवठा संप्रोषन करण्यात आले.विधिवत धार्मिक विधी सोहळा करण्यात आला. यावेळी शेकडो च्या संख्येने लोक उपस्थित होते.दुपारी महाप्रसाद कार्यक्रम संध्याकाळी दशावतारी नाटक ठेवण्यात आले आहे.

You cannot copy content of this page