“त्या” नुकसानग्रस्त कुटुंबाला नुकसान भरपाई तातडीने मिळवून देणार…
अतुल बंगे यांचे त्या कुटुंबाला आश्वासन… *⚡कुडाळ ता.०९-:* पाट परबवाडा येथील एका घराला अचानक आग लागून , घर बेचिराख झाले आहे. याबाबतची माहिती युवासेना पदाधिकारी शंकर पाटकर यांनी शिवसेनेचे नेते अतुल बंगे यांना देताच. त्यांनी तात्काळ त्या ठिकाणी धाव घेत मोठ्या संकटात सापडलेल्या त्या कुटुंबाला आधार देत. शासनाकडून मदत मिळवून देण्याची ग्वाही दिली. तसेच या…
