Global Maharashtra Breaking News

खारेपाटण ग्रामपंचायतीच्यावतीने शाळांना सॅनिटायझर स्टँडचे वाटप

कणकवली 22 जानेवारी (प्रतिनिधी)-कणकवली तालुक्यातील खारेपाटण ग्रा.प.तर्फे १५ व्या वित्त आयोगातून खारेपाटण शहर अंतर्गत येणाऱ्या एकूण ६ जि.प. शाळांसह १ हायस्कुल अशा एकूण ७ शाळांना सॅनिटायझर स्टँड व हॅन्ड सॅनिटायझर प्रत्येकी ५ लिटरचे कॅन सर्व शाळांना वाटप नुकतेच खारेपाटण सरपंच रमाकांत राऊत यांच्या हस्ते ग्रामपंचायत कार्यालयात करण्यात आले. यावेळी खारेपाटण जि.प.केंद्र शाळेचे मुख्यध्यापक प्रदीप श्रावणकर,…

Read More

प्रलोभनाला न भुलता विकासासाठी साथ द्या:परशुराम उपरकर

जिल्ह्याचा विकास महत्त्वाचा की पैसा हे आता मतदारांनी ठरवण्याची वेळ कणकवली 22 जानेवारी (प्रतिनिधी)-सिंधुदुर्गात विकासाचे अनेक प्रश्न अनुत्तरित असताना केवळ आर्थिक प्रलोभनांत अडकून मतदार मतदान करत आहेत. जिल्हा बँक निवडणूक आणि नगरपंचायत निवडणुकीत हे दिसून आले आहे.हे जिल्ह्याच्या विकासाला घातक असून विकास महत्त्वाचा की पैसा हे ठरवण्याची वेळ आता मतदारांवरच आहे, प्रलोभनाला न भुलता विकासासाठी…

Read More

चंदनाच्या मन्यांपासून साकारली भालचंद्र महाराजांची प्रतिमा

कलाकार ओमकार वाघ व त्याच्या टीमची नवीन्यपूर्ण कलाकृती *⚡कणकवली ता.२२-:* योगियांचे योगी व असंख्य भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या परमहंस भालचंद्र महाराज यांच्या ११८ वा जन्मोत्सावानिमित्त ओमकार वाघ व कुणाल संसारे यांच्यासह अन्य कलाकारांनी तब्बल ९० हजार चंदनाच्या मन्यांपासून परमहंस भालचंद्र महाराजांची प्रतिमा साकारली आहे.भालचंद्र महाराजांच्या जन्मसोहळ्याच्या निमित्ताने ही प्रतिमा संस्थान परिसरातील बाबांच्या तपश्चर्यास्थानाच्या शेजारी दर्शनासाठी ठेवली…

Read More

नांदगाव येथे पारकर कुटुंबातील नैसर्गिक ठेवा जपणारे हळदीकुंकू

*⚡कणकवली ता.२२-: जानेवारी महीना म्हटला की महीला मंडळी आतुरतेने वाट पाहत असतात ती म्हणजे मकर संक्रांतीची. या मकरसंक्रांतीपासून हळदीकुंकू समारंभ प्रारंभ होत असतो वैयक्तिक घरगुती तर वाडी वाडीत सार्वजनिक महीला मंडळातर्फे हळदीकुंकू समारंभ असतात . महीला मंडळी ही यात मोठ्या हौसेने सामिल होत असतात . असेच काहीसे आगळे वेगळे हळदीकुंकू तेही घरगुती कणकवली तालुक्यातील नांदगाव…

Read More

जांभरमळा अंगणवाडीच्या दर्शनी भागावर एसटी बसचे चित्र …

सुप्रसिद्ध चित्रकार साईकृष्ण कांदे यांनी रेखाटले चित्र *⚡वेंगुर्ले ता.२२-:* तालुक्यातील वजराट गावचे सुप्रसिद्ध चित्रकलाकार साईकृष्ण कांदे यांनी आडेली जांभरमळा येथे अंगणवाडी शाळे मध्ये दर्शनी भिंतीवर काढलेलं हे एस.टी बसचं हुबेहुब सुंदर चित्र तर संप काळात हे सुंदर एस.टी.बसचं चित्र काढल्या मुळे सध्या हे चित्र सर्व ठिकाणी सोशल मिडीयावर व्हायरल होत आहे. जर आपणास कोणाला भिंतीवरील…

Read More

स्वतंत्र कोकण राज्यनिर्मितीसाठी आता “ अरे खय न्हेवन ठेवलास कोकण आमचा ! नाट्यप्रयोग

*⚡कणकवली ता.२१-: स्वतंत्र कोकण राज्याची निर्मिती लवकरात लवकर व्हावी म्हणून प्रा . महेंद्र नाटेकर लिखित ‘ अरे खय न्हेवन ठेवलास कोकण आमचा ‘ ह्या नाटकाचे प्रयोग कोकणात सर्वत्र केले जाणार आहेत . • रत्नागिरीचे प्रख्यात नाटककार व नाट्य व्यावसायिक शिवाजी कृष्णा मालवणकर यांनी ही जबाबदारी स्विकारली आहे. यावेळी मालवणकर म्हणाले , हे नाटक बसवून श्रोत्यांना…

Read More

पलटी झालेली कार पाहण्याच्या धुंदीत दुचाकीस्वार कोसळला गटारात

*⚡सावंतवाडी ता.२३-: पलटी झालेली कार पाहत जात असताना त्याधुंदीत एक दुचाकीस्वार गटारात कोसळला हा अपघात आज सकाळी 9. 30 दरम्यान तहसीलदार कार्यालय परिसरात घडला. दरम्यान अपघात दुचाकीचे किरकोळ नुकसान झाले असून चालक सुखरूप आहे.

Read More

तहसीलदार कार्यालयासमोर चारचाकीला अपघात…

*⚡सावंतवाडी ता.२२-:* सावंतवाडी तहसीलदार कार्यालयासमोर एका चारचाकी गाडीचा अपघात झाला असून, गाडीने अचानक पलटी मारल्याने हा अपघात घडला आहे. सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला असून, या अपघातात कोण जख्मी झाले की नाही हे अद्याप समजू शकले नाही. मात्र या अपघातात गाडीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

Read More

तर कुडाळ गटविकास अधिकाऱ्यांवर कारवाई करा

झाराप ग्राम पंचायत अनियमितता कारवाई प्रकरण;गटनेते रणजित देसाई यांची मागणी *⚡ओरोस ता.२१-:* झाराप ग्राम पंचायतने जिल्हा परिषदेने पैसे देऊन सुद्धा एका कामाचे ठेकेदाराला ९ महिने पैसे दिले नव्हते. याबाबत चौकशी करण्यासाठी कुडाळ गटविकास अधिकारी यांची चौकशी समिती नियुक्त करण्यात आली होती. या चौकशीत अहवालात कुडाळ गटविकास अधिकारी यांनी अनियमितता झाल्याचे म्हटले आहे. परंतु कोणत्या कलमाखाली…

Read More

जिल्हा परिषद सभेत वार्षिक आराखड्याना चुकीची मान्यता

रद्द करण्यासाठी राज्य सचिवांकडे करणार तक्रार;शिवसेना गटनेते नागेंद्र परब यांची माहिती ओरोस-:गुरुवारी झालेल्या जिल्हा परिषद सर्वसाधारण सभेत सत्ताधाऱ्यानी राजकारणाची हीन पातळी गाठली आहे. जिल्हा वार्षिक योजनेचे चुकीच्या पद्धतीने आराखडे मंजूर करीत जिल्हा परिषद अधिनियमाची पायमल्ली केली आहे. गेल्या साडेचार वर्षात आम्ही चुकीची कामे थांबविताना चांगल्या कामांना पाठिंबा दिला आहे. परंतु काळ बहुमताच्या जोरावर केलेला प्रकार…

Read More
You cannot copy content of this page