आंबा चोरी प्रकरणातील संशयीत आरोपींना जामिन मंजूर
*⚡वेंगुर्ला ता.२४-:* उभादांडा-वरचेमाडवाडी येथील प्रशांत शिवलकर यांच्याकडे करारास असलेल्या आंब्याच्या बागेतील आंबे चोरल्या प्रकरणातील संशयीत आरोपी गौतम कैलास वेंगुर्लेकर, प्रविण चंद्रकांत कोटेकर व प्रितेश रोहिदास मसुरकर यांची वेंगुर्ला न्यायालय पदभार कुडाळ न्यायालयाचे न्यायाधीश ए.जे.बचुलकर यनी प्रत्येकी १५ हजार रुपयांच्या सर्शत जामिनावर मुक्तता केली. आरोपींच्यावतीने अॅड.मनिष सातार्डेकर व अॅड.अक्षदा राऊळ यांनी काम पाहिले. दि.८/५/२०२२ व दि.९/५/२०२२…
