..तर संपूर्ण गाव वीज बीले भरणार नाहीत
मडुरा ग्रामस्थांचा वीज वितरणला इशारा;बांदा सहाय्यक अभियंत्यांना घेराव बांदा ता.२६-:* मडुरा गावात वारंवार होणार्या वीजेच्या खेळखंडोबा बाबत स्थानिकांनी बांदा सहाय्यक अभियंता अनिल यादव यांना घेराव घालत जाब विचारला. दररोज सायंकाळपासून रात्री उशिरापर्यंत वीज खंडीत होत असल्याबाबत स्थानिक आक्रमक झाले. तसेच वीज वाहिन्यांवरील वाढलेली झुडपे, उघड्या अवस्थेतील डीपी बॉक्स, जीर्ण वीज वाहिन्या याबाबत प्रश्न उपस्थित करण्यात…
