कोळपे जिल्हा परिषद मतदारसंघात शिवसंपर्क अभियान संपन्न…
वैभववाडी प्रतिनिधी-: शिवसेना पक्षप्रमुख तथा महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब यांच्या आदेशानुसार वैभववाडी तालुक्यातील कोळपे जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये कोळपे प.स.व भुईबावडा प.स. तसेच उंबर्डे प. स. गणामध्ये हे शिवसंपर्क अभियान संपन्न झाले. या उपक्रमामध्ये या तिन्ही पंचायत समिती मतदारसंघातील शिवसैनिक, पदाधिकारी यामध्ये गावनिहाय शाखाप्रमुख, महिला शाखाप्रमुख, युवासेना अधिकारी, बुथप्रमुख, उपशाखाप्रमुख, गटप्रमुख, महिला बुथप्रमुख,…
