बांदा शाळेत साजरा होणार शिवराज्यभिषेक
६ रोजी शेवतेज सेवा संस्थेचे आयोजन बांदा/प्रतिनिधी शिवविचार प्रत्येकाच्या मनात रुजविण्यासाठी काम करत असलेल्या येथील शिवतेज सेवा संस्थेच्या वतीने सोमवार दिनांक ६ रोजी बांदा येथील जिल्हा परिषद केंद्रशाळेत शिवराज्याभिषेक दिन सोहळा साजरा करण्यात येणार आहे. यावेळी हंबीरराव मोहिते फेम ज्येष्ठ सिने अभिनेते अनिल गवस प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित राहणार आहेत. सकाळी ८ वाजता पुरोहितांच्या उपस्थितीत…
