स्व.सुनिल तळेकर सार्वजनिक वाचनालय तळेरेच्यावतीने मराठी राजभाषा दिन
कणकवली ता.२५-:* स्व.सुनिल तळेकर सार्वजनिक वाचनालय तळेरे च्यावतीने रविवार २७ फेब्रुवारी २०२२ रोजी दुपारी ३ वाजता ‘मराठी राजभाषा दिन ‘ साजरा केला जाणार आहे.यानिमित्ताने शालेय गटातील ‘वक्तृत्व स्पर्धा’ आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेसाठी विद्यार्थ्यांनी स्वत:च्या मनपसंद विषयांवर मराठी भाषण करावयाचे आहे.स्पर्धेसाठी पाच मिनिटांची वेळ देण्यात आली आहे.सदरची स्पर्धा आदर्श प्राथमिक शाळा तळेरे नं.१ येथे…
