मुजोर अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात येत नाही
जिल्हा परिषद कारभार;मनसे तालुकाध्यक्ष प्रसाद गावडे यांचा आरोप कुडाळ ता.०३-:* सिंधुदुर्ग जिल्हा परिषद हे खरेदी आणि अनियमितता असे समीकरण बनले असून, या सर्व प्रकारात तेच तेच अधिकारी व कर्मचारी वारंवार आढळून देखील त्यांच्यावर कोणतीही कारवाई करण्यात येत नसल्याने ते अधिकारी मुजोर बनत चालले आहेत. असा आरोप मनसे कुडाळ तालुकाध्यक्ष प्रसाद गावडे यांनी अधिकाऱ्यांवर केला आहे….
