जिल्हा परिषद शाळा नंबर ६ मध्ये प्रवेशोत्सव उत्साहात संपन्न…
माजी नगरसेविका दिपाली भालेकर यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना देण्यात आली पाठ्यपुस्तके… ⚡सावंतवाडी ता.१६-: भटवाडी येथील जिल्हा परिषद शाळा नंबर ६ मध्ये शाळा प्रवेशोत्सव उत्साहात संपन्न झाला. शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तके देऊन नवीन मुलांचे माजी नगरसेविका दिपाली भालेकर यांनी स्वागत केले आहे. यावेळी मुख्याध्यापिका सायली लांबर, गीता सुतार, दिलीप भालेकर, अनिशा राणे, प्राप्ती राणे, ईश्वरी तेजम…
