पोलीस घटनास्थळी दाखल
सावंतवाडी ता.१६-: येथील उभाबाजार परिसरात चोरट्यांनी एक बंद घर फोडून चोरी करण्याचा प्रयत्न केला असून हा प्रकार आज सकाळी उघडकीस आला आहे. याबाबतची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले असून, अधिक तपास सुरू आहे.

You cannot copy content of this page