नांदगाव येथे भरली बांधावरची शाळा
ओटव – नांदगाव प्रशालेने राबविला उपक्रम ⚡कणकवली ता.२९-: जि.प.सिंधुदुर्गचा बांधावरील शाळा हा उपक्रम मागील दोन वर्षांच्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बंद होता.कोरानाचा वेग मंदावला आणि शाळा सुरू झाल्या.शाळा सुरू झाल्यानंतर विद्यार्थी पुस्तकाचे धडे घेता – घेता शेतीचेही धडे घेणे आवश्यक आहे.त्याअनुषंगाने जि.प.शाळा ओटव नांदगाव व शाळा व्यवस्थापन अध्यक्षा,सर्व सदस्य यांच्या समवेत बांधावरची शाळा हा उपक्रम घेतला. भारत…
