शहरात अनेक ठिकाणी अनधिकृत गोष्टी आहेत पहिल्या त्या हटवा नंतर स्थानिक भाजी विक्रेत्यांवर कारवाई करा…
देव्या सूर्याजी: तीस वर्ष नगरपालिकेची पावती फाडून व्यवसाय करणाऱ्यांवर कारवाई का..? ⚡सावंतवाडी ता.१२-: शहरात अनेक ठिकाणी अनधिकृत गोष्टी आहेत. पहिली त्या हटवा अन् नंतर स्थानिक भाजी विक्रेत्यांवर कारवाई करायला या असा इशारा शिवसेना नगरसेवकांनी न.प. प्रशासनाला दिला. ३० वर्ष न.प.ची पावती फाडून व्यवसाय करणाऱ्या स्थानिक भाजी विक्रेत्यांवर कारवाई केल्यानंतर देव्या सुर्याजी, शर्वरी धारगळकर, ॲड सायली…
