पुत्तूर शहर जागतिक नकाशावर ठसा उमटवेल
कृषी, शेतकरी कल्याण मंत्री नरेंद्र सिंह तोमर काजू संशोधन संचालनालयाच्या रौप्य महोत्सवी इमारतीच्या उद्घाटन कार्यक्रमात प्रतिपादन वेंगुर्ला ता.०१-:* नव्याने जोडलेल्या पायाभूत सुविधा पुत्तूर शहराला जागतिक नकाशावर ठसा उमटविण्यास मदत करतील आणि शेतक-यांना त्यांचा लाभ मिळेल अशी अपेक्षा कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री नरेंद्र सिह तोमर यांनी काजू संशोधन संचालनालयाच्या रौप्य महोत्सवी इमारतीच्या उद्घाटनप्रसंगी व्यक्त केली….
