Global Maharashtra Breaking News

सांगेली शाळेसाठी निधी द्यावा

गुरुनाथ आईर यांची शिक्षण मंत्र्यांकडे मागणी सावंतवाडी ता.०१-:* तालुक्यातील सांगेली येथील जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक केंद्र शाळा सांगेली नं. १ च्या इमारतीचे छप्पर दुरुस्त करण्यासाठी आणि भौतिक सुविधांसाठी विशेष निधी मंजूर करण्यात यावा अशी मागणी सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेसचे विभागीय अध्यक्ष अँड. गुरुनाथ आईर यांनी शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

Read More

भरपाईसाठी नौका मालकांचे समुद्रात उपोषण

तौक्तेचा तडाखा : प्रशासनाला ६ एप्रिलपर्यत डेडलाईन देवगड ता.०१-:* तौक्ते चक्री वादळात तीन नौका फुटून प्रत्येकी ३०ते ३५लाखांचे नुकसान झाले .त्या नुकसानीच्या पंचनाम्या प्रमाणे तिन्ही नौका मालकांना नुकसान भरपाई मिळावी .व या संदर्भात योग्य ती कार्यवाही येत्या ६ एप्रिल पर्यंत न झाल्यास ८ एप्रिल रोजी तिन्ही नुकसानग्रस्त नौका मालक आपल्या कुटूबीयां समवेत समुद्राच्या पाण्यात उतरून…

Read More

बैल झुंज प्रकरणातील दोषींवर कायदेशीर कारवाई व्हावी

भाजपची मागणी मालवण (प्रतिनिधी) तळगाव येथे झालेल्या बेकायदेशीर बैल झुंजीत बैलांना अमानुष वागणूक देण्यात आली. तसेच झुंजीत एका बैलाचा मृत्यू झाला. या झुंजीच्या आयोजकांवर व सहभागी स्पर्धकांवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी मागणी मालवण तालुका भाजपच्या वतीने मालवण पोलिसांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली. याबाबतचे निवेदन सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन चव्हाण यांच्याकडे सादर करण्यात आले. यावेळी तालुकाध्यक्ष…

Read More

कोकिसरेत मिळाला मृत गवारेडा

वाहन, रेल्वेच्या धडकेत मृत्यू झाल्याचा संशय वैभववाडी ता.०१-: कोकिसरे येथील जंगलात गवारेडा मृतावस्थेत आढळून आला आहे. पायाला गंभीर दुखापत असलेल्या सदर गव्याचा मृत्यू वाहनाच्या किंवा रेल्वेच्या धडकेत झाला असावा असा प्राथमिक अंदाज वन अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. कोकिसरे येथील विनोद आनंद आयरे यांच्या मालकीच्या जंगलात गवारेडा (मादी) मृत अवस्थेत ग्रामस्थांना आढळून आला. गावातील श्री परेश…

Read More

टोकाचा संघर्ष करावा लागला तरी बेहत्तर;नगरपंचायतीची बदनामी खपवून घेणार नाही

कणकवली नगराध्यक्ष समीर नलावडे यांचा संदेश पारकरांवर पलटवार कणकवली ता.०१-:* लगतच्या घरांना धोका असल्याने पाडलेल्या कणकवलीतील मोरये बिल्डिंग वादात संदेशपारकर यांना पडण्याची गरज नव्हती.या विषयात पडून कणकवली शहरात तणाव निर्माण करण्याचा डाव संदेश पारकर यांचा आहे.कणकवली नगरपंचायतला अड्डा म्हणणाऱ्या माजी नगराध्यक्ष पारकर यांचे अड्डे कणकवलीकर जाणून आहेत. जुगार, पट, गांजा विक्री कणकवली शहरात कोणाचे कार्यकर्ते…

Read More

दुकान फोडणाऱ्या आरोपीना राजकीय व्यक्ती वाचविण्याच्या प्रयत्नात

तसे झाल्यास भाजप आंदोलन छेडेल माजी नगराध्यक्ष योगेश चांदोस्कर यांचा इशारा देवगड ता.०१-:* देवगड शहरातील दुकानफोडी प्रकरणी संशयित आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्याला काही राजकीय नेते वाचविण्याचा प्रयत्न करीत असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे ही बाब व्यापारी वर्गाच्या दृष्टीने योग्य नाही .त्याला वाचविण्याचा कोणत्या पक्षाच्या नेत्यांने अथवा कार्यकर्त्याने प्रयत्न केला.तर भाजपचे आम.नितेश राणे…

Read More

दुकान फोडी करणाऱ्या चोराच्या आवळल्या मुसक्या

देवगड पोलिसांची कारवाई;४ एप्रिल पर्यंत पोलीस कस्टडी देवगड ता.०१-:* देवगड शहरात मागील काही दिवसात अज्ञात चोरट्यांकडून करण्यात येणारी दुकान फोडी सत्र देवगड पोलिसांना आव्हान उभे राहिले होते.परंतु स्थानिक देवगड पोलीस स्थानकाच्या पोलीस अधिकारी व कर्मचारी यांनी राबविलेली तपास यंत्रणा व त्यामध्ये पाळलेली गुप्तता यामुळे अज्ञात चोरट्याचा छडा लावण्यात यश आले आहे. देवगड पोलीस पोलीस निरीक्षक…

Read More

देवगड समुद्रकिनारी ऑलिव्ह रिडले कासवाची पिल्ले सापडली

देवगड ता.०१-:* देवगड समुद्रकिनारी मॉर्निंग वॉकच्या वेळी ऑलिव्ह रिडले काही कासवाची पिल्ले किरण पांचाळ, अमित गोळवणकर व सुवर्णा देवगडकर यांच्या दृष्टीस पडली. हि पिल्ले मागील २ ते ३ दिवसांपासून काही स्थानिकांच्या दृष्टीस पडत होती. परंतु त्यांच्या घरट्याचा मागोवा घेण्याचा प्रयत्न केला असता सापडत नव्हती. तसेच घरट्यातून बाहेर आलेली पिल्ले कावळे आणि कुत्रे यांच्या भक्षस्थानी पडताना…

Read More

गायत्री केसरकरचे शालेय निबंध स्पर्धेत यश

सावंतवाडी-: बांदा येथील नट वाचनालयातर्फे घेण्यात आलेल्या शालेय निबंध स्पर्धेत माध्यमिक विद्यालय डेगवे या प्रशालेतील इयत्ता सातवीतील विद्यार्थिनी गायत्री विवेकानंद केसरकर हिने द्वितीय क्रमांक मिळवून उज्ज्वल यश संपादन केले आहे. गायत्री केसरकरच्या या यशाबद्दल तिचे सर्व स्तरावरून कौतुक होत आहे.   तिला मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकांचे संस्थाध्यक्ष, संस्थेचे सर्व संचालक व पदाधिकारी, मुख्याध्यापिका माधवी सावंत, शालेय…

Read More

वेंगुर्ले येथे उत्साहात रंगपंचमी साजरी

युवकांसह लहान मुलांनी केली रंगांची उधळण;पाडव्याच्या पुर्व संध्येला शिमगोत्सवाची धुळवडीने सांगता वेंगुर्ला प्रतिनिधी– वेंगुर्ला शहरात आज धुळवडीच्या पार्श्वभूमीवर युवकांसह लहान मुलांनी उत्साहात रंगपंचमी साजरी केली. दुपारनंतर ठिकठिकाणी ढोलताशांच्या गजरात विविध रंगांची उधळण पहायला मिळत होती. वेंगुर्ल्याच्या शिमगोत्सवाची सांगता धुळवडीने पाडव्याच्या आदल्या दिवशी होते. यावर्षी हा शिमगोत्सव १६ दिवसांचा होता. आज धुळवडी दिवशी दुपारनंतर ठिकठिकाणी लहान…

Read More
You cannot copy content of this page