कणकवली शहराचा सुधारीत विकास आराखडा आता अंतिम टप्प्यात;आरक्षणात बदल होणार?
⚡कणकवली ता.२२-: कणकवली शहराचा सुधारीत विकास आराखडा पुढील वर्षीपासून लागू होणार आहे. त्याअनुषंगाने नगरपंचायत कडून हालचाली सुरू होऊ लागल्या आहेत. येत्या काही दिवसात हे काम पूर्ण होऊन शहराचा नवीन प्रारूप विकास आराखडा शहरवासीयांना पाहण्यासाठी खुला होणार असल्याचे समजते.शहराच्या सुधारीत विकास आराखड्यात काहीआरक्षणे उठली जाणार की त्यात फेरबदल होणार याबाबत शहरवासीयांमध्ये उत्सुकता आहे शहरात अस्तित्वात असलेले…
