Global Maharashtra Breaking News

खारेपाटण हसोळटेंबकोंड शाळेत पूर्वतयारी मेळावा

कणकवली ता.२३-:* कणकवली तालुक्यातील खारेपाटण येथील जि. प. प्राथमिक शाळा हसोळ टेंम्ब कोंडवाडी शाळेत नुकताच शाळा पूर्वतयारी मेळावा मोठ्या उत्साहात संपन्न झाला. या कार्यक्रमाची सुरुवात प्रभात फेरीने करण्यात आली. यावेळी गावात शाळा प्रवेश याबाबत प्रबोधन करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी खारेपाटण गावचे सरपंच रमाकांत राऊत हे होते कार्यक्रमाला शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष महेश राऊत शिक्षण तज्ञ…

Read More

आम. मिटकरी यांनी ब्राम्हण समाजाची माफी मागून मनाचा मोठेपणा दाखवावा

आम. वैभव नाईक यांचा आपुलकीचा सल्ला कणकवली 23 एप्रिल (प्रतिनिधी)- राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी ब्राम्हण समाजाबद्दल केलेल्या वक्तव्यामुळे ब्राम्हण समाज दुखावला आहे. त्यांच्या विरोधात रोष व्यक्त करत आहे.त्यामुळे हा वाद आणखी न वाढवता सत्ताधारी आमदार म्हणून जबाबदारी ओळखून अमोल मिटकरी यांनी ब्राम्हण समाजाची माफी मागून मनाचा मोठेपणा दाखवावा व वादावर पडदा टाकावा.अशी विनंती कुडाळ…

Read More

युवा पिढीने वाचनासाठी थोडा वेळ द्यावा:पी.जे.कांबळे

जागतिक पुस्तक दिनानिमित्त नगरवाचनालयात पुस्तक प्रदर्शन कणकवली ता.२३-:* ज्या देशामध्ये ग्रंथालये विकसित असतात,तो देश खऱ्या अर्थाने वैचारिकदृष्ट्या समृद्ध असतो.भारतामध्ये आजपर्यंत जे – जे महामानव होऊन गेले.त्यांनी आपल्या जडणघडणीत वाचनाला महत्त्व दिले होते.त्यामुळे त्यांच्या व्यक्तिमत्त्व विकास झाला.आजची पिढी सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात सक्रिय असते या पिढीने वाचनासाठी थोडा वेळ काढला पाहिजे.तरुण – तरुणींना वैचारिकदृष्ट्या समृद्ध व्हायचे…

Read More

महाराष्ट्रदिनी पाडलोस मधील शेतकऱ्याचे उपोषण

तिलारीच्या बेजबाबदार अधिकाऱ्यांमुळे नुकसान : शेतकरी राजू माधव यांचा आरोप बांदा ता.२३-:* पाडलोस-रोणापाल भागातून जाणाऱ्या तिलारी पाटबंधारे प्रकल्पालगत असलेली शेतजमीन अधिकाऱ्यांच्या अनास्थेपोटी कालव्यात कोसळली. अधिकाऱ्यांनी घटनास्थळी येत संरक्षक भिंत बांधण्याचे ठोस आश्वासन देत नुकसानभरपाई देणार असल्याचे सांगितले होते. परंतु एक वर्षांचा कालावधी उलटूनही भरपाई तर सोडाच पण संरक्षक भिंतही बांधली गेली नाही. त्यामुळे आपली उरलीसुरली…

Read More

प्राथमिक शिक्षक संघाचा स्नेहमेळावा संपन्न

वेंगुर्ला प्रतिनिधी- अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघ शाखा वेंगुर्ला तालुकाच्या स्नेहमेळावा साई मंगल कार्यालय येथे तालुकाअध्यक्ष एकनाथ जानकर यांचे अध्यक्षतेखाली उत्साहात संपन्न झाला. याच कार्यक्रमात संघाच्या तालुका शाखेने आयोजित केलेल्या दी स्कॉलर ऑफ वेंगुर्ला अवार्ड २०२० व २०२२ च्या विजेत्या विद्यार्थ्यांना तसेच सन २०२०-२०२१ मध्ये शिष्यवृत्ती धारक ठरलेल्या विद्यार्थ्यांना आणि तालुक्यातील १६ उपक्रमशील शिक्षकांना सन्मानचिन्ह…

Read More

अधिकारी, वाहतूक निरीक्षकना राज्य परिवहन महामंडळाने भ्रमणध्वनी द्यावेत:भाई चव्हाण

कणकवली ता.२३-:* राज्य परिवहन महामंडळाच्या राज्यातील २५० बस स्थानके, उपस्थानके येथे अस्तित्वात असलेले भारत दूर संचार निगमचे लॅण्डलाईन दूरध्वनी बहुसंख्येने बंद झाले आहेत. त्यामुळे प्रवाशांना आवश्यक माहिती मिळत नाही. तरी महामंडळाने आता अशा ठिकाणी अधिकारी, वाहतूक निरीक्षक आदींना मोबाईल संचासह बदलता न येणारा एकच भ्रमणध्वनी नंबर कायम स्वरुपी देण्यात यावा, अशी मागणी कोकण विकास आघाडीचे…

Read More

मत्स्यव्यावसायिक विजयश्री तांडेल यांचे निधन

*⚡मालवण ता.२३-:* मालवण सर्जेकोट येथील प्रसिद्ध मत्स्य उद्योजिका श्रीमती विजयश्री उर्फ प्रेमा भगवान तांडेल (वय ८४) यांचे अल्पशा आजाराने शुक्रवारी रात्री उशिरा निधन झाले. तांडेल यांनी मस्य विक्रीतून आपल्या कुटुंबाला भक्कम आधार निर्माण केलं होता. त्यांच्यावर शनिवारी सकाळी शोकाकुल वातावरणात सर्जेकोट स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. श्री भद्रकाली मत्स्य व्यवसाय…

Read More

मालवण एसटी आगारातून २९ रोजी मालवाहतूक गाडी

मालवण ता.२३-:* मालवण एसटी आगारातून दि. २९ एप्रिल रोजी मालवाहतूक गाडी सायंकाळी ४ वाजता सुटणार आहे. सदर गाडीचा मार्ग मालवण पनवेल- नेरुळ- वाशी-ठाणे-भांडुप-बोरिवली जोगेश्वरी-सायन-परेल-मुंबई सेंट्रल असा राहणार आहे. तसेच १ मे रोजी मुंबई ते मालवण परतीची ते माल वाहतूकपण उपलब्ध असणार आहे. आंबा, नारळ, काजू कोकम व अन्य माल यांची स्वस्त व सुरक्षित वाहतूक केली…

Read More

मालवणात २५ रोजी नाभिक समाजाची नियोजन बैठक

मालवण ता.२३-:* ओरोस येथे नाभिक समाज राज्य कार्यकारिणीची सभा दि. २३ मे रोजी होणार आहे. या सभेला राज्याचे पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. या सभेच्या नियोजनासाठी २५ एप्रिल रोजी भैरवी मंदिर मालवण येथे सकाळी ११ वाजता बैठक आयोजित केली आहे. या बैठकीला मालवण तालुक्यातील सर्व नाभिक बांधवांनी विभागप्रमुख यांनी वेळीच उपस्थित राहवे, असे आवाहन मालवण तालुका…

Read More

मारहाण प्रकरणातील दोन संशयित आरोपींची जामिनावर सुटका

मालवण ता.२३-:* मारहाण व चोरी प्रकरणी दोन दिवसांच्या पोलीस कोठडीत असलेल्या संशयित आरोपी उदय सुधाकर नार्वेकर (४५), विनोद गोपाळ नार्वेकर (५१ रा. काळसे बागवाडी) या दोघा संशयितांची जामिनावर सुटका झाली आहे. काळसे बागवाडी येथील उल्हास नारायण नार्वेकर यांच्या कारखान्याच्या जागेच्या मालकीवरून झालेल्या वादात उदय सुधाकर नार्वेकर, विनोद गोपाळ नार्वेकर यांनी उल्हास नार्वेकर यांना मारहाण केल्याप्रकरणी…

Read More
You cannot copy content of this page