कणकवलीत 1 लाख 21 हजार 981 मेट्रिक टन अवैध मायनिंग प्रकरणी कारवाईचे आदेश
आम. नितेश राणे यांच्या तक्रारीनंतर खनिकर्म अधिकाऱ्यांचे आदेश ⚡कणकवली ता.२९-: कणकवली तालुक्यात वाघेरी येथे सिद्धिविनायक मायनिंग करिता 5 वर्षासाठी सिलिका सँड व क्वार्टझाईड गौण खनिजासाठी भाडेपट्टा मंजूर करण्यात आला होता. सदर खाणपट्टाधारकांनी त्याच्या खाणपट्ट्याबाहेरील खनिजाचा साठा करून विक्री करत असल्या प्रकरणी आमदार नितेश राणे यांनी तक्रार दाखल केली होती. त्यानंतर या खाणपट्ट्याची चौकशी होऊन सदर…
