खारेपाटण हायस्कुल येथे विविध उपक्रमांचे उदघाटन
कणकवली ता.०२-:* खारेपाटण पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ खारेपाटण संचलित शेठ नविनचंद्र मफतलाल विद्यालय,ज्युनिअर कॉलेज खारेपाटण व द्विस्तरीय व्यवसाय अभ्यासक्रम तसेच खारेपाटण वरिष्ठ महाविद्यालयातील नूतनीकरण केलेल्या ३ वर्गखोल्यांचे तसेच डिजिटल इलेक्ट्रॉनिक बोर्ड,टेनिस कोर्ट,शाळा व्हरांडा सुशोभीकरण, सुसज्ज ग्रंथालय आणि स्टाफरूम नुतनिकरण आदी विविध कामाचा शुभारंभ खारेपाटण हायस्कुल येथे खारेपाटण शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्रवीण लोकरे यांच्या अध्यक्षतेखाली सम्पन्न…
