दिलीप नार्वेकर, महेंद्र सांगेलकर,राघवेंद्र नार्वेकर, साक्षी वंजारी व समीर वंजारी यांची उपस्थिती
⚡सावंतवाडी ता.०१-: निष्ठा यात्रेच्या निमित्ताने आज युवासेना प्रमुख तथा आमदार आदित्य ठाकरे सावंतवाडी येथे आले असता सावंतवाडी तालुक्याच्या वतीने काँगेसने त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले आहे. यावेळी माजी नगराध्यक्ष दिलीप नार्वेकर, साक्षी वंजारी, समीर वंजारी आदी पदाधिकारी उपस्थित होते.
