Headlines

Global Maharashtra Breaking News

मालवणात ६ रोजी ‘बरसती रंगसरी’ कार्यक्रम

⚡मालवण ता.०४-: अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद शाखा मालवण व नगर वाचन मंदिर मालवण यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवार दि. ६ ऑगस्ट २०२२ रोजी सायंकाळी ठीक ६ वाजता मामा वरेरकर नाटयगृह येथे नृत्य, नाटय आणि संगीत या कलाविष्कारांचा भरणा असलेला ‘बरसती रंगसरी- ४’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. सन २०१७, २०१८ व २०१९ अशी सलग…

Read More

शिक्षकांचा पगार ऑगस्टमध्ये जमा करावा

जिल्हा मध्यामिक अध्यापक संचाचे माध्यमिक शिक्षणाधिकारी यांना निवेदन मालवण : (प्रतिनिधी) गणेश चतुर्थीपूर्वी ऑगस्ट पेड इन सप्टेंबरचा पगार खात्यात जमा करावा, अशी मागणी सिंधुदुर्ग जिल्हा माध्यमिक अध्यापक संघाने माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे. सिंधुदुर्ग जिल्हा माध्यमिक अध्यापक संघाचे जिल्हाध्यक्ष अजय शिंदे, सचिव विजय मयेकर, राज्य सहसचिव लक्ष्मण पावसकर, राजेंद्र परब, तुकाराम पेडणेकर, सुधाकर आडेलकर यांच्या…

Read More

स का पाटील महाविद्यालयात १३ रोजी समरगीत गायन स्पर्धा

रोटरी क्लबचे स्वातंत्र्य दिनानिमित्त आयोजन मालवण (प्रतिनिधी) स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून रोटरी क्लब मालवणतर्फे १३ ऑगस्ट रोजी दुपारी ३ वाजता येथील स. का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालय येथे शालेयस्तरीय समरगीत गायन स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. ही स्पर्धा प्राथमिक (पहिली ते चौथी) व माध्यमिक (पाचवी ते दहावी) अशा दोन गटात होणार आहे. प्रथम क्रमांक पटकावणाऱ्या संघास चषक…

Read More

शिवरायांची युद्धनिती जागतिक औत्सुक्य

सतीश लळीत: सह्याद्री प्रतिष्ठानच्यावतीने कारगिल विजय दिन साजरा ⚡सिंधुदुर्गनगरी ता.०४-: शककर्ते छत्रपती शिवाजी महाराज यांची युद्धनीति आणि गनिमी काव्याचे तंत्र हा जगातील अनेक देशांच्या लष्करी अधिकाऱ्यांचा आणि युद्धतज्ञांच्या अभ्यासाचा, औत्सुक्याचा विषय आहे. साडेतिनशे वर्षांनंतरही ती कालबाह्य झालेली नाही, असे प्रतिपादन निवृत्त प्रशासकीय अधिकारी सतीश लळीत यांनी नुकतेच व्यक्त केले.

Read More

कंटेनर व बसमध्ये अपघात

कारीवडे उभागुंडा येथील घटनाविद्यार्थी किरकोळ जखमी ⚡सावंतवाडी ता.०४-:येथील उपरलकर देवस्थान पुढील कारिवडे- उभागुंडा वळणावर कंटेनर ट्रक आणि एस्टी बस यांच्यात समोरासमोर धडक बसून अपघात झाला असून, या अपघातात बस मधील काही विद्यार्थी किरकोळ जख्मी झाले आहेत, घटनास्थळी नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली आहे. ही घटना आज दुपारी एक वाजण्याच्या सुमारास घडली आहे.

Read More

सक्षमपणे आगामी निवडणुकीला सामोरे जाणार

राष्ट्रीय काँग्रेसच्या बैठकीत मालवण येथे निर्धार मालवण (प्रतिनिधी) मालवण तालुका काँग्रेस कमिटीची बैठक तातडीची बैठक पदाधिकारी अरविंद मोंडकर यांच्या मालवण फोवकांडा पिंपळ येथील निवास्थानी प्रभारी जिल्हाध्यक्ष इर्शाद शेख यांच्या उपस्थितीत पार पडली. यावेळी इर्शाद शेख यांनी मार्गदर्शन करत आपण सक्षमपणे आगामी निवडणुकांना सामोरे जाऊया असे सांगितले. या बैठकीस तालुक्यातील सर्व सेल, विभाग पदाधिकारी व कार्यकर्ते…

Read More

मळगांव हायस्कूलचे निवृत्त शिक्षक शरद भिसे उर्फ भिसे यांचे निधन

⚡सावंतवाडी ता.०४-: : मुंबई ऐक्यवर्धक संघाच्या मळगाव इंग्लिश स्कूलचे निवृत्त शिक्षक शरद गोपाळ भिसे तथा भिसे (७९, रा. उभा बाजार सावंतवाडी ) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. गेला महिनाभर त्यांच्यावर गोवा बांबुळी येथील रुग्णालयात उपचार सुरू होते. त्यानंतर अलीकडे सावंतवाडी येथील रुग्णालयात त्यांना दाखल करण्यात आले होते. त्यातच उपचारादरम्यान आज सकाळी साडेआठच्या सुमारास त्यांची प्राणज्योत…

Read More

बांदा ग्रामपंचायतीत येणार महिला राज

१५ पैकी ८ जागा महिलांसाठी राखीव ⚡बांदा ता.०४-: बांदा शहर ग्रामपंचायतीच्या १५ जागासाठी आरक्षण सोडत काढण्यात आली आहे. ८ जागा महिलांसाठी राखीव झाल्याने ग्रामपंचायतीत महिला राज असणार आहे. प्रभाग क्रमांक १ हा नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग १ व सर्वसाधारण स्त्री साठी २ जागा राखीव झाल्या आहेत. या प्रभागात देऊळवाडी, मिठगुडीवाडी, लकरकोट, सटवाडी यांचा समावेश आहे. प्रभाग…

Read More

श्री देव व उत्सव समिती अध्यक्षपदी बाबुराव चव्हाण,

कार्याध्यक्षपदी विजय चव्हाण ⚡सावंतवाडी ता.०४-: कोलगाव येथील श्री देव वस उत्सव समितीची नवी कार्यकारिणी जाहीर झाली आहे. नव्या कार्यकारीणीत अध्यक्षपदी सामाजिक कार्यकर्ते बाबुराव चव्हाण तर उपाध्यक्षपदी बबन तानाजी कोलगावकर यांची निवड करण्यात आली. खजिनदारपदी मधुकर चव्हाण, कार्याध्यक्षपदी विजय चव्हाण, सेक्रेटरी योगेश चव्हाण यांची निवड करण्यात आली. सदर उत्सव समितीकडून श्रावण महिन्यात विविध उत्सव राबविले जातात….

Read More

मळगाव येथे आशिर्वाद गुरूमाऊलीचा कार्यक्रम संपन्न

विद्यार्थ्यांच्या पखवाज सोलोवादन व नादमृदुंगाने आवाजाने रसिक प्रेक्षक मंत्रमुग्ध ⚡सावंतवाडी ता.०४सहदेव राऊळ-: मळगाव येथील खानोलकर मंगल कार्यालयामध्ये जगदंब संगीत विद्यालयाचे संचालक तबला /पखवाज विशारद कु. रूपेश पोवार यांच्या विद्यालयाचा “आशिर्वाद गुरूमाऊलीचा कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्रमांर्गत विद्यार्थ्यांचे पखवाज सोलोवादन व नादमृदुंग कार्यक्रम झाले. नादमृदुंगाच्या आवाजाने रसिक प्रेक्षक मंत्रमुग्ध झाले. कार्यक्रमाची सुरूवात गणपती, छत्रपती शिवाजी महाराज,…

Read More
You cannot copy content of this page