कारीवडे उभागुंडा येथील घटना
विद्यार्थी किरकोळ जखमी
⚡सावंतवाडी ता.०४-:
येथील उपरलकर देवस्थान पुढील कारिवडे- उभागुंडा वळणावर कंटेनर ट्रक आणि एस्टी बस यांच्यात समोरासमोर धडक बसून अपघात झाला असून, या अपघातात बस मधील काही विद्यार्थी किरकोळ जख्मी झाले आहेत, घटनास्थळी नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली आहे. ही घटना आज दुपारी एक वाजण्याच्या सुमारास घडली आहे.
