हुतात्मा मेजर कौस्तुभ रावराणे यांचा चौथ स्मृती जागर संपन्न
सडूरे गावात शेकडो नागरिक, माजी सैनिकांची उपस्थिती वैभववाडी प्रतिनिधीवैभववाडी तालुक्याचे सुपुत्र हुतात्मा मेजर कौस्तुभ रावराणे यांच्या चौथ्या स्मृतिदिनी अभिवादन व मानवंदना देण्यासाठी सडुरे गावात नगरीकांनी मोठी गर्दी केली. आयोजित करण्यात आलेला स्मृतीजागर कार्यक्रम शिस्तबद्धरित्या पार पडला. या स्मृती जागरात शेकडो नगरीक व माजी सैनिक सहभागी झाले होते. भारत माता की.. जय, वंदे मातरम, अमर रहे…..
