Headlines

Global Maharashtra Breaking News

स्वातंत्र्य दिनी आणखी १६७ महसूल गाव होणार हागणदारी मुक्त

करण्यात येणार घोषणा सिंधुदुर्गनगरी ता ८स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचे औचित्य साधुन स्वच्छ भारत मिशन (ग्रा) टप्पा 2 अंतर्गत जिल्ह्यातील अंदाजित १६७महसुल गाव हागणदारी मुक्त अधिक (ODF+) दिनांक १५ ऑगस्ट २०२२ रोजी घोषित करण्यात येणार आहेत. या करीता जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन कक्ष, जिल्हा परिषद सिंधुदुर्ग च्या माध्यमातुन गावभेट कार्यक्रमांचे आयोजन करुन पाहणी करण्यात आली आहे….

Read More

पीक पाहणी नोंदणी संदर्भात कोंडुरे येथे मार्गदर्शन शिबिर संपन्न…

तहसीलदार श्रीधर पाटील यांनी शेतकऱ्यांना पीक नोंदणी बाबत दिली माहिती… ⚡सावंतवाडी ता.०८-: सावंतवाडी तहसीलदार श्रीधर पाटील यांनी मळेवाड कोंडूरे ग्रामस्थांना पीक पाहणी संदर्भात कशी नोंदणी करायची याची माहिती दिली. शेतकरी व सातबारा धारकाला आपल्या सातबारामध्ये पीक पाहणी ची नोंद स्वतःला करता यावी यासाठी शासनाकडून पीक पाहणी कशी करता करता येते या संदर्भात ठिकाणी मार्गदर्शन शिबिरे…

Read More

राणेंनी पक्ष बदलला तरी त्यांची प्रवृत्ती बदलणार नाही…

रूपेश राऊळ; केसरकर जरी दहशतवाद विसरले असले तरी आमचा त्याच्याविरुद्धचा लढा कायम सुरूच राहणार.. ⚡सावंतवाडी ता.०८-: नारायण राणेंच्या जिल्ह्यातील दहशतवाद विरोधात शिवसेनेचा लढा कायम सुरू राहणार असून, राणे भाजप मध्ये जरी गेले तरी त्यांची जुनी प्रवृत्ती जाणार नाही. त्यांच्या विरोधातील आमचा लढा कायम सुरू राहणार असल्याचे रुपेश राऊळ यांनी स्पष्ट केले आहे. दीपक केसरकर हे…

Read More

राणे कुटुंबाकडून मिळणाऱ्या उपमेनंतर तरी केसरकरांना युती मधील त्यांची पात्रता कळली असेल…

रुपेश राऊळ; मतदार संघात बॅकफूटवर गेल्याने घेतला नाही मतदारसंघात मेळावा… ⚡सावंतवाडी ता.०९-: राणे कुटुंबांनी सावंतवाडीचे आमदार दीपक केसरकर यांना दिलेली उपमा वरून शिंदे गट आणि भाजप मध्ये आमदार दीपक केसरकर यांची काय पात्रता आहे. ही त्यांना समजली असून, सावंतवाडी मतदारसंघात त्यांनी स्वःची हसा करून घेतला आहे. मतदार संघात आपण मागे पडत असल्याने त्यांनी मतदारसंघात येऊन…

Read More

घरावर झाड कोसळल्याने २५ हजाराचे नुकसान

आचरा भांडारवाडी येथील घटना मालवण दि प्रतिनिधीगेले दोन दिवस वादळी वाऱ्यासह कोसळत असलेल्या मुसळधार पावसामुळे आज सोमवारी पहाटे साडे पाच वाजण्याच्या सुमारास आचरा भंडारवाडी येथील मधुकर यशवंत मुणगेकर यांच्या राहत्या घराच्या पडवीवर माड कोसळ्याने पडवीचे सुमारे २५ हजाराचे नुकसान झाले आहे गेले दोन तीन दिवस सातत्याने वादळी वाऱ्यासह आलेल्या मुसळधार पावसाने आचरे भंडारवाडी येथील मधुकर…

Read More

सिंधुदुर्ग जिल्हा तेली समाज मंडळाच्या अध्यक्षपदी लक्ष्मण तेली यांची फेरनिवड

⚡कणकवली ता.०८-: सिंधुदुर्ग जिल्हा तेली समाज उन्नती मंडळाच्या अध्यक्षपदी लक्ष्मण तेली यांची पुन्हा निवड झाली आहे.या मंडळाची वार्षिक सर्वसाधारण सभा ओरोस येथे झाली. यावेळी मंडळाचे ज्येष्ठ सभासद बापू तळवडेकर, आबा तेली,दशरथ कवठकर, मधुकर बोर्डवेकर, बाळ आजगावकर उपस्थित होते. मंडळाचे सचिव चंद्रकांत तेली यांनी मागिल तीन वर्षांच्या कामकाजाचा आढावा घेताना मंडळाच्या विविध उपक्रमांबाबत माहिती दिली. मंडळाचे…

Read More

भाजप बांदा सह शहर अध्यक्षपदी ज्ञानेश्वर सावंत यांची निवड…

⚡बांदा ता.०८-: बांदा मंडल भारतीय जनता पार्टीच्या बांदा मंडलातील बांदा सह शहरअध्यक्षपदी ज्ञानेश्वर पांडुरंग सावंत यांची निवड करण्यात आली आहे. बांदा मंडल अध्यक्ष महेश धुरी यांनी नियुक्ती केलेले पत्र माजी खासदार व महाराष्ट्र प्रदेश सचिव निलेश राणे यांच्या हस्ते श्री सावंत यांना प्रदान करण्यात आले.यावेळी जिल्हा उपाध्यक्ष प्रमोद कामत, जिल्हा प्रवक्ते संजु परब, मंडल उपाध्यक्ष…

Read More

सावंतवाडी पंचायत समिती तर्फे स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन…

⚡सावंतवाडी ता.०८-: स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त सावंतवाडी पंचायत समिती तर्फे ‘ स्वराज्य महोत्सव ‘ कार्यक्रम ९ ते १५ ऑगस्ट या कालावधीत आयोजित करण्यात आला असून, या कार्यक्रम अंतर्गत विशेष कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून, या उपक्रमात नागरिकांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घ्यावा असे आवाहन पंचायत समितीचे गटविकास अधिकारी श्री वासुदेव नाईक यांनी आयोजित पत्रकार परिषदेत केले आहे.

Read More

अखेर भटवाडी परिसरातील ती स्ट्रीट लाईट सुरू ….

माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी मानले अधिकाऱ्यांचे आभार ⚡सावंतवाडी ता.०८-: शहरातील भटवाडी परिसरात स्ट्रीट लाईट अखेर सुरू झाली असून, याबाबत ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले. याकडे माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी अधिकाऱ्यांचे लक्ष वेधून आंदोलनाचा इशारा दिला होता. याची दखल घेऊन अधिकाऱ्यांनी ती स्ट्रीट लाईट अखेर सुरू केली. त्यामुळे साळगावकर यांनी विज अधिकाऱ्यांचे आभार मानले आहेत.

Read More

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अंतर्गत
मालवण नगरपरिषदेत समुह राष्ट्रगान

⚡सिंधुदुर्गनगरी ता.०८-: स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवा निमित्त मालवण नगरपरिषदेने विविध उपक्रम हाती घेतले आहेत. त्यापैकीच एक म्हणजे समुह राष्ट्रगान गायन. 9 ऑगस्ट 2022 रोजी सकाळी 11 वाजता मालवण शहरात समुह राष्ट्रगान गायनाचा कार्यक्रम आयोजित केला असल्याची माहिती मालवण नगरपरिषदेतर्फे देण्यात आली आहे.

Read More
You cannot copy content of this page