अखेर भटवाडी परिसरातील ती स्ट्रीट लाईट सुरू ….

माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी मानले अधिकाऱ्यांचे आभार

⚡सावंतवाडी ता.०८-: शहरातील भटवाडी परिसरात स्ट्रीट लाईट अखेर सुरू झाली असून, याबाबत ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले. याकडे माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी अधिकाऱ्यांचे लक्ष वेधून आंदोलनाचा इशारा दिला होता. याची दखल घेऊन अधिकाऱ्यांनी ती स्ट्रीट लाईट अखेर सुरू केली. त्यामुळे साळगावकर यांनी विज अधिकाऱ्यांचे आभार मानले आहेत.

You cannot copy content of this page