रूपेश राऊळ; केसरकर जरी दहशतवाद विसरले असले तरी आमचा त्याच्याविरुद्धचा लढा कायम सुरूच राहणार..
⚡सावंतवाडी ता.०८-: नारायण राणेंच्या जिल्ह्यातील दहशतवाद विरोधात शिवसेनेचा लढा कायम सुरू राहणार असून, राणे भाजप मध्ये जरी गेले तरी त्यांची जुनी प्रवृत्ती जाणार नाही. त्यांच्या विरोधातील आमचा लढा कायम सुरू राहणार असल्याचे रुपेश राऊळ यांनी स्पष्ट केले आहे. दीपक केसरकर हे सत्तेसाठी काहीही करू शकतात, असा टोला लगावला आहे.
