मोहरम निमित्त सावंतवाडीत मिरवणूक
⚡सावंतवाडी ता.०९-: मोहरम निमित्त शहरात ७ ठिकाणी पूजन करण्यात आलेल्या पिराच्या ताबुतांची आज सावंतवाडीत मिरवणूक काढण्यात आली असून, या मिरवणुकीत मुस्लिम बांधवांसह हिंदू बांधव देखील मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते. यावेळी परंपरेनुसार येथील निंबाळकर पिरानी कळसुलकर हायस्कूल येथील श्री देवी भवानी मंदिरात जाऊन देवीची भेट घेतल्यानंतर पुढील प्रवासाची सुरुवात केली. शहरातील सर्व पिरांचे रात्री उशिरा…
