⚡सावंतवाडी ता.०९-: भारताचा स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव व आज क्रांतिदिन कार्यक्रमाच्या निमित्तानं भारतात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून त्यानुसार आज श्री पंचम खेमराज लॉ महाविद्यालयातर्फे अतिशय आनंदाने व उत्स्फूर्तपणे राष्ट्रीयगीत समूह गान करून सुरवात करण्यात आली आहे
.त्याचबरोबर या आठवड्यात अनेक कार्यक्रम करण्याचे आयोजिले आहे . यावेळी कॉलेजचे प्राचार्य सौ. अश्विनी लेले ,उपप्राचार्य सौ अश्विनी वेंगुर्लेकर, शिक्षक सौ पूजा जाधव , अभिरुची राऊळ , शिर्के मॅडम विद्यार्थी प्रतिनिधी श्री. समीर वंजारी विद्यार्थीनी प्रतिनिधी कु. ऐश्वर्या पिंगुळकर विद्यार्थी – प्रथमेश प्रभू, प्रथमेश परब, कु. धनश्री टोपले, कु. संजीवनी पायनाईक, रिजिड सावंत , बिले भाऊ व इतर उपस्थित होते .
