Headlines

Global Maharashtra Breaking News

कासार्डे विद्यालयात आजादी का अमृत महोत्सव अंतर्गत समुह राष्ट्रगान

⚡कणकवली ता.१०-: कासार्डे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, कासार्डे व ग्रामपंचायत कासार्डे यांच्या संयुक्त विद्यमाने आजादी का अमृत महोत्सव अंतर्गत आणि ऑगस्ट क्रांती दिनाचे औचित्य साधून स.११वा समूह राष्ट्रगानचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला कासार्डे विकास मंडळ, मुंबईचे स्थानिक व्यवस्था समितीचे कार्याध्यक्ष प्रभाकर कुडतरकर, कासार्डे गावचे सरपंच बाळाराम तानवडे, ग्रामविकास अधिकारी श्री. कोलते, विद्यालयाचे…

Read More

नांदगाव तिठा येथे जिल्हा प्रशासनाच्या स्वच्छता अभियान रॅलीचे स्वागत.

⚡कणकवली ता.१०-: स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव निमित्ताने जिल्हा प्रशासनाची स्वच्छता अभियान रॅलीला नांदगाव तिठा येथे उस्फुर्त प्रतिसाद मिळाला आहे.यामध्ये तोंडवली येथील नर्सिंग कॉलेजमधील विद्यार्थ्यांनी स्वातंत्र्य विरांच्या आठवणींना उजाळा दिला. यावेळी मुख्यकार्यकारी अधिकारी प्रजित नायर ,उपमुख्यकार्यकारी अधिकारी तणपुरे, राजेंद्र पराडकर, ठाकूर, गटविकास अधिकारी अरुण चव्हाण, विस्तार अधिकारी वारंग,सुनील पांगम, नांदगाव सरपंच आफ्रोजा नावलेकर असलदे सरपंच पंढरी वायंगणकर,…

Read More

गणेशोत्सवासाठी येणाऱ्या भक्तांची गैरसोय होणार नाही याची दक्षता घ्या

पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्यासाठी प्रयत्न करावेत – के.मंजुलक्ष्मी ⚡सिंधुदुर्गनगरी ता.१०-: गणेशोत्सव साजरा करण्यासाठी मोठ्या संख्येने गणेशभक्त जिल्ह्यातील आपल्या गावी येत असतात. या गणेशभक्तांची कोणतीही गैरसोय होणार नाही याची विशेष दक्षता सर्व यंत्रणांनी घ्यावी. या कालावधीत वाहतूक सुरळीत राहील याची विशेष काळजी घ्यावी. नगर परिषद, नगर पंचायत, ग्रामपंचायत यांनी विविध स्पर्धांच्या माध्यमातून पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा होण्यासाठी…

Read More

कणकवली तालुका ठाकर
समाजातर्फे आदिवासी दीन साजरा

⚡कणकवली ता.१०-: जागतिक आदिवासी दिनानिमित्त कणकवली तालुका ठाकर समाज,कणकवली आयोजित वार्षिक गुणगौरव सोहळा आशिये, ठाकरवाडी समाजमंदिर येथे पार पडला. यावेळी कणकवली तालुका ठाकर समाज आदिवासी दीन साजरा साजरा करण्यात आला. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून चार्टर अकाऊंटंट दामोदर खानोलकर , सिंधुदुर्ग जिल्हा ठाकर समाज अध्यक्ष,भगवान रणसिंग,सिंधुदुर्ग जिल्हा ठाकर समाज कार्याध्यक्ष निलेश ठाकूर , सिंधुदुर्ग जिल्हा…

Read More

गवारेड्याच्या हत्येप्रकरणी एक संशयित ताब्यात

⚡दोडामार्ग ता.१०-: गेल्या काही वर्षांत दोडामार्ग तालुक्यात काही परराज्यातील मंडळी स्थानिक माहिती गार लोकांना हाताशी धरून जंगली वन्य प्राणी यांची शिकार करणे या घटना वाढल्या आहेत त्यामुळे वन विभाग आता ‌‌‌‌‌‌‌‌सतर्क झाले आहे.पणतुर्ली गावात शेताच्या ठिकाणी जंगली गवारेडा कळप ये जा करत असल्याचे लक्षात येतात या ठिकाणी विधुत प्रवाह वीज तारांना जोडून विधुत भारीत तार…

Read More

रक्षाबंधन सणानिमित्त कुडाळ बाजरात राख्या खरेदीसाठी महिलांची गर्दी..

⚡कुडाळ ता.१०-:संदीप चव्हाण-: बहिण -भावाचे नाते मायेच्या प्रेमाच्या धाग्याने घट्ट बांधून ठेवणारा सण म्हणजे रक्षाबंधन. भारतीय संस्कृतीमध्ये भय्यादूज किंवा रक्षाबंधन या नावाने तो साजरा करण्यात येतो. केवळ एका दिवसांवर आलेल्या रक्षाबंधनाच्या सनानिमित्त आज कुडाळ आठवडा बाजारमध्ये राखी खरेदीसाठी भगिनींची गर्दी पाहावयास मिळत आहे. गेल्या दोन वर्षात कोरोनाच्या टाळेबंदीमुळे राखी व्यवसायावर त्याचा परिणाम दिसून आला होता….

Read More

रोटरी क्लबच्या माध्यमातून प्रथिने पावडर, कॅल्शियम व व्हिटॅमिन टॉनिकचे वाटप

कुपोषण मुक्त कणकवली तालुका उपक्रमांतर्गत ६ ठिकाणी शिबिरे ⚡कणकवली ता.१०-: रोटरी क्लब कणकवलीच्या माध्यमातून कुपोषण मुक्त कणकवली तालुका हा उपक्रम राबविला जात आहे. रोटरी क्लब कणकवलीच्या प्रेसिडेंट वर्षा बांदेकर, सेक्रेटरी उमा परब. इव्हेंट चेअरमन विरेंद्र नाचणे यांच्या प्रमुख उपस्थितीत तालुक्यात ६ ठिकाणी शिबिरे घेण्यात आली. कणकवली तालुक्यातील कनेडी आणि वरवडे बिट मधील लोकांसाठी डॉ. विद्याधर…

Read More

रवींद्र चव्हाण यांना कॅबिनेट मंत्रीपद मिळाल्याने भाजप कडून शहरात आनंदोत्सव

⚡सावंतवाडी ता.१०-: भाजपचे कोकणातील वरिष्ठ नेते रवींद्र चव्हाण यांना कॅबिनेट मंत्री पद मिळाल्याने सावंतवाडी भाजपच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण असून, आज बाजारात लाडू वाटप करून भाजपने आनंदोत्सव साजरा केला आहे. माजी नगराध्यक्ष संजू परब, शहराध्यक्ष अजय गोंदावळे,माजी नगरसेवक मनोज नाईक,आनंद नेवगी,विनोद सावंत,अजय सावंत,हेमंत बांदेकर,अमित परब, सत्यवान बांदेकर समीर पालव आदी उपस्थित होते

Read More

कणकवली नगरपंचायतच्यावतीने सामूहिक राष्ट्रगान उपक्रम साजरा

⚡कणकवली ता.१०-: स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षाच्या निमित्ताने कणकवली नगरपंचायत मध्ये ९ ऑगस्ट रोजी सामूहिक राष्ट्रगान उपक्रम राबविण्यात आला. माजी आमदार व भाजप प्रदेश चिटणीस प्रमोद जठार, सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे व्हाईस चेअरमन अतुल काळसेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत नगराध्यक्ष समीर नलावडे, गटनेते संजय कामतेकर, कंझ्यूमर्स सोसायटी चेअरमन संदीप नलावडे, भाजप सरचिटणीस रवी शेट्ये, माजी नगरसेवक बंडू गांगण,…

Read More

कोकणाला मिळालेले कॅबिनेट मंत्री पद औटघटकेच

शिवसेना प्रवक्ते डॉ जयेंद्र परुळेकर : युवकांना नोकरी देणारे बनवले हा संशोधनाचा विषय : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना नाव न घेता टोला ⚡सावंतवाडी ता.१०-: सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्हा मिळून कोकणाला तीन कॅबिनेट मंत्री पद मिळाली असून, ही मंत्रिपदे औटघटकेची तर नाहीत ना…? असा सवाल शिवसेना प्रवक्ते डॉ जयेंद्र परुळेकर यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे उपस्थित केला आहे….

Read More
You cannot copy content of this page