Headlines

Global Maharashtra Breaking News

कळणे येथे १४ रोजी पर्यावरण प्रेमींची बैठक

घुंगुरकाठी संस्थेचा पुढाकार सिंधुदुर्गनगरी, दि. ११ : केंद्र सरकारच्या वन, पर्यावरण आणि वातावरणीय बदल विभागाने ६ जुलै २२ रोजी पाचव्यांदा प्रसिद्ध केलेल्या पश्चिम घाटातील पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील गावांच्या अधिसुचनेसंदर्भात चर्चा करून पुढील दिशा ठरविण्यासाठी पर्यावरणप्रेमींच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. ‘घुंगुरकाठी, सिंधुदुर्ग’ या सेवाभावी संस्थेने कळणे ग्रामस्थांच्या सहकार्याने ही बैठक १४ ऑगस्ट रोजी दुपारी तीन वाजता…

Read More

नेमळे ग्रामपंचायतीवर, पोस्ट कार्यालयावर चोरट्यांचा डल्ला

लॅपटॉप नेला चोरून;चोरट्यांना पकडण्याचे पोलिसांसमोर आव्हान… ⚡सावंतवाडी ता.११-: नेमळे ग्रामपंचायत इमारतीला चोरट्यांनी लक्ष केले असून, ग्रामपंचायत मधील लेपटॉप चोरीला गेला असून, तालुक्यात खळबळ उडाली आहे. तसेच ग्रामपंचायत इमारतीच्या बाजूला असलेले पोस्ट ऑफिस देखील चोरट्यांनी फोडले आहे. गेले अनेक दिवस तालुक्यात चोरीचे सत्र सुरूच असून, पोलिसांना चोरट्यांना चेरबंद करण्यात यश येत नाही आहे. परंतु, आज चक्क…

Read More

सिंधुदुर्ग समाज साहित्य संघटनेच्या कार्यवाहपदी प्रा. वैभव साटम तर सहकार्यवाहपदी प्रा. प्रियदर्शनी पारकर

⚡कणकवली ता.११-: गेल्या काही वर्षात सिंधुदुर्गात साहित्य चळवळीत योगदान देणाऱ्या सिंधुदुर्ग समाज साहित्य संघटनेच्या कार्यवाहपदी कथा लेखक प्रा वैभव साटम (आयनल- मुंबई) तर सहकार्यवाहपदी शिरोडा येथील कवयित्री प्रा. प्रियदर्शनी पारकर यांची निवड करण्यात आली. समाज साहित्य संघटना सिंधुदुर्गची सभा संस्थेचे संस्थापक अजय कांडर आणि विद्यमान अध्यक्ष कवी मधुकर मातोंडकर यांच्या प्रमुख उपस्थितीत ऑनलाइन घेण्यात आली….

Read More

हर घर तिरंगा उपक्रमाअंतर्गत सावरवाड ग्रामपंचायत तर्फे झंड्याचे वितरण…

बचतगटातर्फे गावात स्वच्छता मोहीम, जनजागृती अभियान आले राबवण्यात… ⚡सावंतवाडी ता.११-: सावरवाड ग्रामपंचायतच्या वतीने काल अमृतमहोत्सवी वर्षाच्या निमित्ताने हर घर तिरंगा वाटपाचा कार्यक्रम सरपंच सौ.सुप्रिया मडगावकर यांचे हस्ते झाला.सावरवाड बचतगटाच्या माध्यमातून सावरवाड विठ्ठल मंदिर ते गांगेश्वर मंदिर ते आरोग्य उपकेंद्र येथे स्वच्छता अभियान राबविण्यात आले.तसेच बचतगटाच्या माध्यमातून हर घर तिरंगा जन-जागृती अभियान राबविण्यात आले. यावेळी उपसरपंच…

Read More

त्यांना समाजाच्या “रखवालदारां” मध्ये दिसला भाऊ

झिरंग प्राथमिक शाळा नंबर ७ चा अनोखे रक्षाबंधन:पोलीस, डॉक्टर्स, नर्स, वृत्तपत्र सेवा देणाऱ्यांना बांधली राखी ⚡सावंतवाडी ता.११-:* बहिण भावाचे नाते दृढ करणारे रक्षाबंधन जणू हा सोहळाच असतो पण आजच्या युगात स्त्री पुरुष समानता चा धागा पकडून सावंतवाडी येथील झीरंग प्राथमिक शाळा नंबर 7. च्या मुलांनी जे समाजात जनतेचे रक्षण करतात जे रखवालदार आहेत अशा पोलीस…

Read More

नारळ पौर्णिमा

🌏GLOBAL महाराष्ट्र||ADVERTISE 🎥 🥥हार्दिक शुभेच्छा…! 🥥हार्दिक शुभेच्छा…!🥥 हार्दिक शुभेच्छा…!🥥 🚣‍♀️सर्व हिंदू आणि 🚣‍♂️ कोळी बांधवांना नारळी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा…🚣‍♂️! 🥥🌴🥥🌴🥥🌴🥥🌴🥥🌴🥥🌴 सिंधुरक्त सेवते प्रतिष्ठान, स्वराज्य 🥥 शिल्पा खोत मित्रमंडळ आयोजित महिलांसाठी जिल्हास्तरीय नारळ लढविणे स्पर्धा…! 🥥 🥥🌴🥥🌴🥥🌴🥥🌴🥥🌴🥥🌴 🥇 प्रथम:- विशेष सन्मान सोन्याचा नारळ, चषक आणि पैठणी🥈 द्वितीय:- सोन्याची नथ🥉 तृतीय:- आकर्षक चांदीची भेटवस्तू🏅 उत्तेजनार्थ:- दोन बक्षिसे…

Read More

बाळकृष्ण पडवळ विजेता तर उपविजेता सचीन पेडणेकर

आचरा विभागीय नारळ लढविणे स्पर्धेचा आयोजन ⚡मालवण ता.१०-: शिवसेना आचरा विभागाच्या वतीने आचरे तिठा येथे आयोजित करण्यात आलेल्या विभागीय नारळ लढविणे स्पर्धेत बाळकृष्ण पडवळ यांनी विजेतेपद पटकाविले तर सचीन पेडणेकर हे उपविजेते ठरले शिवसेना आचरा विभागाच्या वतीनेस्पर्धा संपन्न झाली. आचरा तीठा येथे या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेतील विजेतेपद बाळकृष्ण पडवळ यांनी पटकाविला…

Read More

मालवणात उद्याऐतिहासिक नारळी पौर्णिमा उत्सव

मालवण व्यापारी संघातर्फे विविध कार्यक्रम ⚡मालवण ता.१०-: शिवकालीन परंपरेनुसार साजरा होणारा मालवणातील नारळी पौर्णिमा उत्सव गुरुवार दि. ११ ऑगस्ट रोजी साजरा होणार आहे. गत दोन वर्षे कोरोनाचे निर्बंध पाळून साजऱ्या झालेला हा नारळी पौणिमा उत्सव मोठ्या उत्साहात व भव्य प्रमाणात साजरा होणार आहे. यानिमित्त मालवण व्यापारी संघामार्फत अर्धशतकी परंपरेप्रमाणे बाजारपेठेतून मिरवणूक काढून सागराला मानाचे श्रीफळ…

Read More

मळगाव-रेडकरवाडी येथील सौ. मंदाकिनी रेडकर यांचे निधन

सावंतवाडी : मळगाव रेडकरवाडी येथील रहिवासी सौ. मंदाकिनी मोहन रेडकर (६०) यांचे अल्पशा आजाराने गोवा बांबूळी येथील रुग्णालयात उपचारादरम्यान निधन झाले. त्यांच्या पश्चात पती दोन मुलगे, दीर, भावजय व नात असा मोठा परिवार आहे. सिंधुमित्र प्रतिष्ठानचे सदस्य भगवान उर्फ दाजी रेडकर व महेंद्र रेडकर यांच्या त्या मातोश्री होत.

Read More

समूह संघटक नसल्याने ८५० महिला बचतगट आक्रमक

माजी उपनगराध्यक्ष महेश जावकर यांच्या उपस्थितीत नगर पालिकेवर दिली धडक मालवण : (प्रतिनिधी) मालवण नगरपालिका क्षेत्रात ८१ बचत गटांच्या सुमारे ८०० ते ८५० महिला सदस्य असून बचत गटांच्या उन्नतीसाठी आवश्यक असणारे समूह संघटक पद गेली चार वर्षे रिक्त असल्याने आक्रमक बनलेल्या मालवण शहरातील बचत गटांच्या महिलांनी माजी उपनगराध्यक्ष महेश जावकर यांच्या नेतृत्वाखाली नगरपालिकेवर धडक देत…

Read More
You cannot copy content of this page