महाराणी ताराराणी यांच्या सिंधुदुर्ग किल्ल्यातील वास्तव्यामागील सत्य समजून घ्यावे – ज्योती तोरसकर
⚡मालवण ता.१२-: मालवणच्या सिंधुदुर्ग किल्ल्यातील राणीची वेळ या ठिकाणी महाराणी ताराबाई या विश्रांती साठी आल्या होत्या, असे मत प्रचलित आहे. परंतु महाराष्ट्रात अराजकाची परिस्थिती असताना वयाच्या अवघ्या २५ व्या वर्षी ताराबाईंनी स्वराज्याची धुरा आपल्या हातात घेतली आणि मुघलांचा प्रतिकार करण्यासाठी मोठा संघर्ष केला. त्यातील रांगणा किल्ल्यावर वेढा पडल्यावर महाराणी सिंधुदुर्ग किल्ल्यावर वास्तव्यास आल्या आणि इथून…
