आजगावात स्वातंत्र्यदिनी महान पौराणिक नाट्य प्रयोग ‘बालहत्या’ होणार सादर

⚡सावंतवाडी ता.१२- : तालुक्यातील आजगाव येथील वेताळेश्वर मित्र मंडळ आजगाव यांच्या वतीने देवेंद्र नाईक प्रस्तुत चेंदवणकर दशावतार नाट्य मंडळ, चेंदवन यांचा महान पौराणिक नाट्यप्रयोग ‘बालहत्या’ १५ ऑगस्ट रोजी रात्री ठीक ८ वाजता सादर होणार आहे. तरी या महान पौराणिक दशावतारी नाट्य प्रयोगाचा दशावतारी नाट्यप्रेमींनी लाभ घ्यावा, असे आवाहन वेताळेश्वर मित्र मंडळ, आजगाव यांच्या वतीने करण्यात आले आहे.

You cannot copy content of this page