Headlines

Global Maharashtra Breaking News

वाढदिवसाच्य हार्दिक शूभेच्छा

🌏GLOBAL महाराष्ट्र ||ADVERTISE 🎥 ⏰शुभेच्छा⏰ 🎂 शुभेच्छा⏰🎂 शुभेच्छा⏰🎂 🎂⏰ सावंतवाडी राष्ट्रवादी काँग्रेस तालुकाध्यक्ष श्री पुंडलिक दळवी यांना वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा 🎂⏰ ▪️ श्री.याकुब शेखसावंतवाडी तालुका उपाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस 🎂⏰💐 तसेच सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते ⏰💐🎂 ⏰🎂💐⏰💐🎂⏰💐⏰ बातम्या व जाहिरातीसाठी आजच संपर्क📲 करा-:९११२०६९६१८

Read More

वाढदिवसाच्य हार्दिक शूभेच्छा

🌏GLOBAL महाराष्ट्र ||ADVERTISE 🎥 ⏰शुभेच्छा⏰ 🎂 शुभेच्छा⏰🎂 शुभेच्छा⏰🎂 🎂⏰ सावंतवाडी राष्ट्रवादी काँग्रेस तालुकाध्यक्ष श्री पुंडलिक दळवी यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा 🎂⏰ ▪️ श्री.हिदायतुल्ला खानजिल्हा कार्याध्यक्ष उद्योग व व्यापार सेल 🎂⏰💐 तसेच सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते ⏰💐🎂 ⏰🎂💐⏰💐🎂⏰💐⏰ बातम्या व जाहिरातीसाठी आजच संपर्क📲 करा-:९११२०६९६१८

Read More

युवा प्रतिष्ठान संस्था नाटळ कडून निमजगा जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना वह्या आणि खाऊचे वाटप…

बांदा ता.१७-: बांदा निमजगा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना आज युवा प्रतिष्ठान संस्था नाटळ यांच्या माध्यमातून माजी जिल्हा परिषद अध्यक्ष संदेश उर्फ गोट्या सावंत आणि संजना सावंत यांच्याकडून वह्या आणि खाऊचे वाटप करण्यात आले आहे. यासाठी जिल्हा परिषद चे माजी शिक्षण व आरोग्य सभापती प्रमोद कामत यांनी विशेष प्रयत्न केले होते. यावेळी उपस्थित शाळा…

Read More

पाटबंधारे प्रकल्प बांधकाम विभागाच्या वतीने रक्तदान शिबिर संपन्न…

⚡सावंतवाडी,ता.१७-: चराठे येथील सिंधुदुर्ग पाटबंधारे प्रकल्प बांधकाम विभाग यांच्यावतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या रक्तदान शिबिराला अधिकारी व कर्मचारी यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. यावेळी त्या ठीकाणी अनेक कर्मचार्‍यांनी रक्तदान केले. यावेळी रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे. त्यामुळे सर्वानी आपल्या आयुष्यात ही संधी घ्यावी, असे आवाहन तिलारीचे कार्यकारी अभियंता रोहीत कोरे यांनी केले. स्वातंत्र्याच्या…

Read More

हातभार चॅरिटेबल ट्रस्टच्यावतीने राष्ट्रीय महामार्गावर वृक्षारोपण

सावंतवाडी : प्रतिनिधीहातभार चॅरिटेबल ट्रस्ट च्या वतनी काल मंगळवारी मुंबई गोवा महामार्गावर वृक्षारोपण करण्यात आले.आपला भारत देश हा कृषिप्रधान देश आहे.आपली अर्थव्यवस्था चालवण्यात कृषी क्षेत्राचा महत्वाचा वाटा आहे. सद्यस्थितीत वाढते प्रदूषण पहाता प्रत्येक व्यक्तीने एकतरी झाड लावणे आवश्यक आहे.. त्याच बरोबर मोठ्या प्रमाणावर जंगलतोड होत असल्याने जनमानसात जागृती व्हावी या उद्धेशाने तसेच आपण सुद्धा या…

Read More

१९ रोजी अनुसया कॉम्प्लेक्समध्ये दहीहंडी आयोजन

देवगडइंद्रधनू – देवगड (रजि.) यांच्यावतीने आयोजित व अनुसया कॉम्प्लेक्स व्यापारी यांच्या सहकार्याने देवगड शहरातील अनुसया कॉम्प्लेक्स (मांजरेकर नाक्यानजीक ) येथे १९ ऑगस्ट रोजी सायंकाळी ४ वाजल्यापासून दहिहंडी उत्सव आयोजित करण्यात आला आहे. या दहिहंडी उत्सवात प्रथम विजेत्या पथकास ११ हजार १११ रुपयांचे रोख बक्षिस देण्यात येणार असून सलामी देणाऱ्या पथकांसाठीही आकर्षक बक्षिसे देण्यात येणार असल्याची…

Read More

वीज समस्यांबाबत मालवणातील महिला आक्रमक; वीज अधिकाऱ्यांना विचारला जाब

मालवण (प्रतिनिधी) मालवण शहरातील भरड, बाजारपेठ परिसरात गेले काही दिवस सातत्याने वीजपुरवठा खंडित होण्याबरोबरच कमी दाबाने वीज पुरवठा होत असून यामुळे गृहिणींचे तसेच व्यापाऱ्यांचे हाल असल्याने संतप्त बनलेल्या महिलांनी व्यापाऱ्यांच्या सोबतीने आज वीज वितरण कार्यलयावर धडक देत वीज अधिकाऱ्यांना जाब विचारला. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर वीज समस्या तत्काळ दूर करण्यात याव्यात अशी मागणी यावेळी महिलांनी केली. यावेळी…

Read More

नारळ लढविणे स्पर्धेत प्रियांका लाड विजेत्या; सोन्याचा नारळ पटकाविला

सौ. शिल्पा यतीन खोत मित्रमंडळाचे आयोजित नारळ स्पर्धेला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद ⚡मालवण ता.१७-: मालवणातील सौ शिल्पा यतीन खोत आयोजित सर्वाधिक मोठ्या रक्कमेची पारितोषिके असलेल्या महिलांच्या जिल्हास्तरीय नारळ लढवणे स्पर्धेत प्रियांका लाड यांनी स्पर्धेचे अजिंक्यपद पटकावीत खास आकर्षण ठरलेला सोन्याने मढवलेल्या नारळावर आपले नाव कोरले या पारितोषिका बरोबर सोन्याची तीन नाणी, पैठणी देऊन लाड यांना सन्मानित…

Read More

खरात यांना हाताशी धरून आम. नाईक व संदेश पारकर यांचे राणेंच्या बदनामीचे कारस्थान

नगराध्यक्ष समीर नलावडे व उपनगराध्यक्ष बंडू हर्णे यांचा टोला ⚡कणकवली ता.१७-: आम. वैभव नाईक आणि शिवसेनेचे संदेश पारकर यांनी खरात यांना हाताशी धरून राणेंच्या बदनामीचे कारस्थान रचले आहे.महिलेच्या विनयभंग प्रकरणात आरोपी असलेला उमेदचा व्यवस्थापक शिवाजी खरात यांना आम. नितेश राणे यांनी कोणतीही मारहाण केलेली नाही. तसेच खरात यांनी दिलेल्या स्टेटमेंटमध्ये आपणास आम. नितेश राणेंकडून कोणत्याही…

Read More

आमदार नितेश राणे हे गुन्हेगारी विश्वातले महामेरू:संदेश पारकर

विनयभंगाच्या आरोपात दोषी आढळल्यास खरात यांच्यावरही कारवाई करावी ⚡कणकवली ता.१७-: आमदार नितेश राणे हे गुन्हेगारी विश्वातले महामेरू आहेत. वारंवार असे गुन्हे त्यांनी केले आहेत. काही गुन्ह्यांत ते जामिनावर सुटले आहेत. तो जामीन रद्द करावा, अशी आमची मागणी आहे. अशाप्रकारे अत्याचार होत असतील तर शिवसेना गप्प बसणार नाही, असा इशारा शिवसेना नेते संदेश पारकर यांनी दिला…

Read More
You cannot copy content of this page