इन्सुली येथे शेतकरी मेळावा संपन्न…
जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी यांच्या अध्यक्षतेखाली मेळावा झाला संपन्न बांदा /प्रतिनिधी. इन्सुली विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटी च्या वतीने भव्य शेतकरी मेळावा नूतन माध्यमिक विद्यालय येथे जिल्हा बँक अध्यक्ष मनिष दळवी यांच्या अध्यक्षते खाली संपन्न झाला.यावेळी व्यासपीठावर संचालक गजानन गावडे रविंद्र मडगावकर, विद्या परब, डॉ. प्रसाद देवधर, सरपंच गंगाराम वेंगुर्लेकर, माजी संचालक प्रमोद कामत,…
