विविध मागण्यांसाठी आशा, गतप्रवर्टक, आरोग्य कर्मचाऱ्यांची निदर्शने
सिंधुदुर्गनगरी ता २४महाराष्ट्र आशा, गटप्रवर्तक व आरोग्य कर्मचारी संघटनेच्या वतीने कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठीआज सिंधुदुर्ग जिल्हा परिषद कार्यालयासमोर जोरदार निदर्शने करत आंदोलन केले. सिंधुदूर्ग जिल्ह्यातील आशा व गटप्रवर्तक महिलांना शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा मिळावा. जोपर्यंत शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा मिळत नाही तोपर्यंत दरमहा २५ हजार रुपये वेतन द्यावे,दिवाळीपूर्वी सर्व आशा व गटप्रवर्तक महिलांना भाऊबीज म्हणून ३ हजार…
