Headlines

Global Maharashtra Breaking News

खासदार नरेश मस्के यांची नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली सदिच्छा भेट…

⚡सिंधुदुर्ग दि.२७-: ठाणे येथील नरेश मस्के यांच्या आनंद आश्रम येथे कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी सदिच्छा भेट घेतली. यावेळी विविध सामाजिक, विकासकामे तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांशी संबंधित विषयांवर मनमोकळी चर्चा करण्यात आली. तसेच आगामी विकास आराखडे, जनहिताचे प्रश्न आणि विविध उपक्रमांबाबत सकारात्मक संवाद साधण्यात आला. या भेटीदरम्यान परस्पर सहकार्य वाढवून विकासकामांना गती देण्याबाबतही चर्चा झाल्याची…

Read Full News

खासदार नरेश मस्के यांची नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली सदिच्छा भेट…

⚡सिंधुदुर्ग दि.२७-: ठाणे येथील नरेश मस्के यांच्या आनंद आश्रम येथे कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी सदिच्छा भेट घेतली. यावेळी विविध सामाजिक, विकासकामे तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांशी संबंधित विषयांवर मनमोकळी चर्चा करण्यात आली. तसेच आगामी विकास आराखडे, जनहिताचे प्रश्न आणि विविध उपक्रमांबाबत सकारात्मक संवाद साधण्यात आला. या भेटीदरम्यान परस्पर सहकार्य वाढवून विकासकामांना गती देण्याबाबतही चर्चा झाल्याची…

Read Full News

मालवण काँग्रेसतर्फे जवाहरलाल नेहरू यांची पुण्यतिथी साजरी…

⚡मालवण ता.२७-:भारताचे पहिले पंतप्रधान स्व. पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या पुण्यतिथी मालवण तालुका काँग्रेस कमिटीतर्फे साजरी करण्यात आली. यानिमित्त पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन करण्यात आले. तसेच लहान मुलांना खाऊ आणि खेळणी यांचे वाटप तसेच नेहरू यांना आवडणाऱ्या गुलाब पुष्पाचे वाटपही मुलांना करण्यात आले. काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष साईनाथ चव्हाण यांच्या मालवण बाजारपेठ…

Read Full News

गुळदुवे शाळा नंबर १ समोरील रस्त्याच्या खचलेल्या भागाची दुरुस्ती कधी…?

ग्रामस्थांचा सवाल: वाहन चालकांची नाराजी.. ⚡आरोंदा ता.२७-: सावंतवाडी रस्त्यावर गुळदुवे शाळा नंबर १ समोरील रस्त्याचा काही भाग गेल्या वर्षी कोसळला असून याकडे सार्वजनिक बांधकाम विभागाने दुर्लक्षच केल्याचे दिसत आहे. याबाबत गुळदुवे ग्रामस्थांनी निवेदन देऊनही पावसाळा जवळ आला तरी या कामाकडे दुर्लक्ष केल्याने ग्रामस्थांनी , वाहन चालकांनी नाराजी व्यक्त केली आहे. वारंवार निवेदन देऊन ही या…

Read Full News

वेंगुर्ला पं. स. उपसभापती सचिन देसाई यांच्या आदेशानंतर बांधकाम विभागास जाग…

मठ ठाकूरवाडी मुख्य रस्तानजीकचे दगड त्वरित हटविले.. ⚡वेंगुर्ला ता.२७-: वेंगुर्ला उपसभापती सचिन देसाई यांनी वेंगुर्ला तालुक्यातील मुख्य रस्तानजिक असलेले धोकादायक दगड हटवीण्याचे आदेश सार्वजनिक बांधकाम विभाग अधिकाऱ्यांना दिले होते. याबाबत मठ ठाकूरवाडी येथील वळणावरील धोकादायक ठेवण्यात आलेले दगड संबंधिताकडून त्वरित हटविण्यात आले आहेत. तसेच मठ कुडाळतिठा येथे भरावाची मातीचा मोठा ढीग चक्क ‘गटारात’ ओतण्यात आला…

Read Full News

मालवणात पोलिसांच्यावतीने बाल अत्याचार विरोधी पथनाट्याद्वारे जनजागृती…

⚡मालवण ता.२७-: सिंधुदुर्ग अप्पर पोलीस अधीक्षक नयोमी साटम यांच्या संकल्पनेतून पोलीस काका, पोलीस दीदी उपक्रमातंर्गत कुडाळच्या बॅ. नाथ पै कॉलेज ऑफ नर्सिंगच्या विद्यार्थांनी “उंबरठ्या मागचे वादळ” हे बाल अत्याचार विरोधी जनजागृतीपर पथनाट्य सादर केले. मालवण रॉक गार्डन येथे सिंधुदुर्ग पोलीस आणि मालवण पोलीस ठाण्याच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमा प्रसंगी सिंधुदुर्ग…

Read Full News

सॉफ्टवेअरमध्ये केलेल्या बदलामुळे विद्यार्थ्यांचे दाखले अडकले…

विद्यार्थ्यांना आरक्षणातून प्रवेश घेण्याचा मार्ग झाला कठीण… ⚡कुडाळ ता.२७-: विद्यार्थ्यांना शालेय प्रवेशासाठी लागणाऱ्या दाखल्यांच्या सॉफ्टवेअर मध्ये अचानक बदल केल्यामुळे अनेक विद्यार्थ्यांचे दाखले अडकले आहेत. या सॉफ्टवेअरमुळे आरक्षणातून प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांवर अन्याय होण्याची दाट शक्यता आहे हे दाखले तात्काळ मिळावेत अशी मागणी पालकांमधून होत आहे.दहावी व बारावी इयत्तांचा निकाल लागल्यानंतर विद्यार्थ्यांनी प्रवेशासाठी लागणाऱ्या दाखल्यांची जमवाजमव करायला…

Read Full News

प्रसन्ना देसाई यांना ‘बेस्ट सपोर्ट फॉर डिसेबल’ “राज्यस्तरीय पुरस्कार”प्रदान…

सलग दुसऱ्या पुरस्काराने श्री. देसाई यांचा सन्मान.. ⚡वेंगुर्ला ता.२७-: कोल्हापूर -गडहिंग्लज येथील ‘ऑनररी कॅप्टन आबा पाटील दिव्यांग सोशल फाउंडेशन कडगाव’ संस्थेच्या वतीने दिला जाणारा वर्ष २०२५-२६ चा अत्यंत प्रतिष्ठेचा “बेस्ट सपोर्ट फॉर डिसेबल” (Best Support for Disabled) हा राज्यस्तरीय पुरस्कार सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते प्रसन्ना उर्फ बाळू देसाई यांना आज अत्यंत उत्साहात प्रदान करण्यात…

Read Full News

वरिष्ठ व निवड श्रेणी प्रशिक्षण उन्हाळी सुट्टीतच पूर्ण करण्याची संधी द्या…

सिंधुदुर्ग जिल्हा माध्यमिक अध्यापक संघाची ‘एससीईआरटी’कडे मागणी.. ⚡मालवण ता.२७-:राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेने (SCERT) वरिष्ठ व निवड श्रेणी प्रशिक्षणाबाबत काढलेल्या नवीन परिपत्रकात अंशतः बदल करून, ज्या शिक्षकांवर जनगणना किंवा बीएलओ (BLO) कामाची जबाबदारी नाही, अशा पात्र शिक्षकांना उन्हाळी सुट्टीतच प्रशिक्षण पूर्ण करण्याची परवानगी द्यावी, अशी आग्रही मागणी सिंधुदुर्ग जिल्हा माध्यमिक अध्यापक संघाने केली आहे….

Read Full News

सावंतवाडीच्या ऐतिहासिक मोती तलावाचा होणार कायापालट…

मंत्री नितेश राणे यांच्या दालनात विशेष बैठक संपन्न :पर्यटन, संस्कृती आणि पर्यावरण संवर्धनाचा भव्य आराखडा सादर.. ⚡सावंतवाडी ता.२७-:सावंतवाडी तालुक्यातील ऐतिहासिक आणि प्रसिद्ध मोती तलावाच्या पुनरुज्जीवन व आधुनिक सुविधांसह त्याचा कायापालट करण्याच्या दृष्टीने मंत्रालयात एक महत्त्वपूर्ण बैठक आणि सविस्तर सादरीकरण पार पडले. राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री ना. नितेश राणे यांच्या…

Read Full News

You cannot copy content of this page