सर्व्हे प्रमाणपत्र न देणाऱ्या बंदर विभागाची मालवणात जलक्रीडा व्यवसायिकांवर कारवाई;
बंदर विभागाच्या दुटप्पी भूमिकेबाबत संताप ⚡मालवण ता.०४-: मालवणातील जलक्रीडा व्यवसायात एकखिडकी योजनेसाठी बंदर विभागाने स्वतः पुढाकार घेऊन एकीकडे प्रयत्न सुरू केले असतानाच आज बंदर विभागाने अचानकपणे मालवण मधील जलक्रीडा व्यवसायावर आवश्यक कागदपत्रे पूर्ण नसल्याच्या कारणास्तव तीन व्यवसायिकांवर कारवाई करत मालवणातील सर्वच जलक्रीडा बंद पाडल्याने व्यवसायिकांमध्ये एकच खळबळ उडाली. बंदर विभागाच्या या दुटप्पी भूमिकेबाबत व्यवसायिकांनी बंदर…
