Global Maharashtra Breaking News

राणेंना मंत्री केल्याने उद्धव ठाकरे झाले नाराज

नाहीतर मुख्यमंत्री पदाचा देणार होते राजीनामा;शिंदे गटाचे प्रवक्ते केसरकर यांनी पंतप्रधान व उद्धव ठाकरे भेट झाल्याचे केले उघड ⚡मुंबई दि.०५-: सुशांतसिंह राजपूत प्रकरणात आदित्य ठाकरेंची बदनामी केली गेली. यात नारायण राणेंचाही सहभाग होता. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कानावरही वस्तुस्थिती घालून राणे काय बोलतायत हे सांगितलं होतं, असा खुलासा आमदार दीपक केसरकर यांनी पत्रकार परिषदेत…

Read More

उपजिल्हा रुग्णालयातील शवागृहातील बंद फ्रिजर सुरू करा

अन्यथा आंदोलन करण्याचा देव्या सूर्याजी यांचा इशारा सावंतवाडी येथील उपजिल्हा रुग्णालयात असलेला शवागृहातील फ्रीजर बंद अवस्थेत आहे. बांधकाम व रुग्णालय प्रशासनानं तातडीने याबाबत योग्य ती भूमिका घेवून बंद असलेला फ्रीजर कायमस्वरूपी सुस्थितीत करण्यासाठी योग्य ते प्रयत्न करावेत अन्यथा युवा रक्तदाता संघटनेच्या माध्यमातून उग्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा- संघटनेचे अध्यक्ष देव्या सुर्याजी यांनी दिला आहे….

Read More

लायन्स क्लब अॉफ बांदाच्या अध्यक्षपदी गुरुनाथ पेडणेकर यांची निवड

रविवार ७ अॉगस्ट रोजी होणार शपथविधी ⚡बांदा ता.०५-: बांदा शहरात लायन्स क्लब आॅफ सावंतवाडी पुरस्कृत लायन्स क्लब आॅफ बांदाची स्थापना करण्यात आली आहे. या क्लबच्या संस्थापक अध्यक्षपदी गुरुनाथ पेडणेकर यांची निवड करण्यात आली आहे. कार्यकारी मंडळाचा शपथविधी, पदग्रहण व चार्टर प्रदान सोहळा रविवार ७ आॅगस्ट रोजी आयोजित करण्यात आल्याची माहिती लायन्स क्लब आॅफ सावंतवाडीचे माजी…

Read More

गोगटे वाळके विद्यालयाचा आलेख उंचावत ठेवा

अध्यक्ष डी बी वारंग यांचे स्थापना दिन कार्यक्रमात आवाहन बांदाडॉ. बी. बी. गायतोंडे यांनी बांदा परिसरातील खेड्यातील विद्यार्थांच्या महाविद्यालयीन शिक्षणाच्या सोईसाठी सुरू केलेल्या या गोगटे-वाळके महाविद्यालय बांदाच्या प्रगतीचा आलेख सतत उंचावत गेला पाहिजे. त्यासाठी प्राध्यापक विद्यार्थी आणि इतर सर्व घटकांनी नवनव्या उपक्रमांची कास धरून महाविद्यालयाची प्रगती करण्यासाठी सर्वांनी बांधील राहिले पाहिजे असे उद्गार संस्थेचे अध्यक्ष…

Read More

उपजिल्हा रुग्णालय समस्यांच्या गर्दीत अडकले

स्वच्छता, चेंजिंग रूम याचा अभाव;सुविधा उपलब्ध करून देण्याची नागरिकांची मागणी सावंतवाडी ता.०५-:शहरातील उपजिल्हा रुग्णालयातील महिला प्रसूतीगृहात विविध समस्येच्या गर्तेत सापडले असून, रुग्णालयातील स्वच्छतागृह अस्वच्छ असून उपचार घेणाऱ्या महिलांसाठी चेंजिंग रुम सुद्धा उपलब्ध नाहीत. या सर्व समस्या तात्काळ सोडविण्यात यावेत अशी मागणी सावंतवाडीतील नागरिकांनी रुग्णालय प्रशासनाला घेराव घालून करण्यात आली आहे.

Read More

पाडलोस शाळेत शैक्षणिक साहित्य वाटप

⚡बांदा ता.०५-: शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नं. 2 पाडलोस मधील सर्व विद्यार्थ्यांना मळेवाड युवासेना विभागप्रमुख समीर नाईक व पाडलोस शाखाप्रमुख महेश कुबल यांच्यातर्फे वह्या वाटप करण्यात आले. या वेळी पाडलोस सिंधू दुग्ध संस्था चेअरमन अर्जुन कुबल, पाडलोस सहकारी सोसायटी व्हाईस चेअरमन विश्वनाथ नाईक, ग्रामस्थ श्रीधर परब, अमोल नाईक, संजय…

Read More

उत्पादन शुल्क विभागीय आयुक्तपदी डाॕ. बी. एच. तडवींची बढती

⚡ओरोस ता.०५-: येथील उत्पादन शुल्क अधीक्षक डाॕ. बी. एच. तडवी यांची उत्पादन शुल्क विभागीय अधीक्षक पदावर पदोन्नती झाली. तत्कालीन विभागीय आयुक्तांच्या निवृत्तीनंतर कोल्हापूर विभागीय आयुक्तपदाचा अतिरिक्त पदभार सध्या डाॕ तडवी यांच्याकडे आहे. कालच त्यांची विभागीय आयुक्त पदावर पदोन्नती झाल्याने विटा निरीक्षक विजय ओमनाळे, दुय्यम निरीक्षक शिवाजी कोरे, सिंधुदुर्ग चे निरीक्षक अमित पाडळकर,निरीक्षक संजय दळवी, दुय्यम…

Read More

हर घर तिरंगा…

सावंतवाडी शहरात जनजागृती : पालिकेच्यावतीने प्रभात फेरी ⚡सावंतवाडी ता.०५-: स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त संपूर्ण देशात राबवण्यात येणाऱ्या हर घर तिरंगा या उपक्रमाअंतर्गत सावंतवाडी शहरात जनजागृती करण्यासाठी सावंतवाडी पालिकेच्या वतीने प्रभात फेरी काढण्यात आली होती. यावेळी भारत माता की जय…!, वंदे मातरम्…! अशा जोरदार घोषणा देण्यात आल्या. या प्रभात फेरी मध्ये शहरातील महिला बचत गटाच्या महिलांनी मोठ्या…

Read More

*नैसर्गिक आपत्तीमध्ये मयत झालेल्या विठ्ठल कोळेकर यांच्या पत्नीला शासनाकडून ४ लाखाची आर्थिक मदत

आ. वैभव नाईक व कुडाळ तहसीलदार अमोल पाठक यांचा पाठपुरावा ⚡कुडाळ ता.०५-: कुडाळ तालुक्यातील केरवडे कर्याद नारुर येथील रहीवासी विठ्ठल रामाकोळेकर, वय वर्षे ५२, हे दि. ०९ जुलै २०२२ रोजी निळेली येथील ओढ्यामध्ये पाण्यात पडुन मयत झाले आहेत. त्यांच्या पश्चात त्यांची पत्नी श्रीम. रुक्मिणी विठ्ठल कोळेकर यांना शासनातर्फे नुकसान भरपाई म्हणून ४ लाख रुपये रक्कम…

Read More

गणेशोत्सवात साखर, डाळ, तेल रास्त भावात उपलब्ध करा

मनसेचे जिल्हा प्रशासनाला निवेदन ता ०५गणेशोत्सव पार्श्वभूमीवर रेशन दुकानांवर गोरगरीब जनतेसाठी विशेष बाब म्हणून साखर, डाळ व तेल रास्त दरात पुरवठा करण्यात यावा अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी यांच्याकडे आज निवेदनाद्वारे केली आहे. दि. ३१ऑगस्ट ते १० सप्टेंबर या कालावधीत जिल्ह्यात घरोघरी आस्थेने व निष्ठापूर्वक साजरा केल्या जाणाऱ्या गणेशोत्सव पार्श्वभूमीवर गावोगावच्या रेशन दुकानांवर…

Read More
You cannot copy content of this page