कणकवली शहरातील सर्व पोलचे इन्स्पेकशन करणार
आश्वासनाअंती नगरसेवक शिशिर परुळेकर यांचे उपोषण तूर्तास मागे ⚡कणकवली ता.१७-: कणकवली शहरातील नागरिक बाळकृष्ण शांताराम तावडे (वय -७० रा. टेंबवाडी, कणकवली )यांचा २९ ऑगस्ट २०२२ रोजी कणकवली बसस्थानकासमोर विद्युत पोलास स्पर्श होऊन जागीच मृत्यू झाला होता. सदर मृत्यूदाराच्या वारसदारांना नुकसान भरपाई मिळणाच्या संदर्भात सोमवार १७ ऑक्टोबर रोजी उपोषणाचा इशारा दिला होता. या विषयात नॅशनल हायवे…
