Global Maharashtra Breaking News

मळगाव येथील ज्येष्ठ दशावतारी कलाकार बाबी लातये यांचे निधन

⚡सावंतवाडी ता.१६-: मळगाव- तेलकाटावाडी येथील रहिवासी ज्येष्ठ दशावतारी कलाकार सखाराम गणेश लातये उर्फ बाबी लातये (लातये मामा) (७५) यांचे रविवारी निधन झाले. बाबी लातये हे पंचायत समिती व नंतर सार्वजनिक बांधकाम विभागात कामाला होते. आपली नोकरी व घर सांभाळून त्यांनी मळगाव स्थानिक दशावतार मंडळातून दशावतार नाटकात काम केले. मळगाव दशावतार पेटाऱ्यातील गणपतीची त्यांनी दशावतार नाटकात…

Read More

माठेवाडा येथील अंगणवाडीच्या बालकानी जागविल्या देशभक्तांच्या आठवणी

⚡सावंतवाडी ता.१६-: सावंतवाडी शहरातील माठेवाडा येथील अंगणवाडीच्या छोट्या बालकानी देशभक्तांच्या वेशभूषा साकार करून काल अमृत महोत्सवी स्वातंत्र्यदिनी देशभक्तांच्या आठवणी जागविल्या. भारत देशाच्या अमृत महोत्सवी स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने ज्यानी देशासाठी स्वातंत्र्यासाठी बलिदान दिले स्वातंत्र्यलढ्यात सहभागी झाले अशा देशभक्त समाज सुधारक व्यक्तींची व्यक्तिरेखा सावंतवाडी शहरातील माठेवाडा येथील अंगणवाडी क्रमांक 66 च्या चार वर्षीय बालकांनी साकारून अभिनव पद्धतीने…

Read More

चितारी हॉस्पिटल अँड क्रिटिकेअर हॉस्पिटलचे थाटात उदघाटन

सरपंच सौ अपर्णा तळवणेकर व मंगेश तळवणेकर यांनी दिल्या शुभेच्छा ⚡सावंतवाडी ता.१५-: चितारी हॉस्पिटल अँड क्रिटिकेअर हॉस्पिटल चे काल थाटात उदघाटन झाले. हॉस्पिटलच्या उदघाटनप्रसंगी डाॅ अभिजित चितारी यांना शुभेच्छा दिल्या. यावेळी माजी शिक्षण व आरोग्य सभापती मंगेश तळवणेकर कारीवडे सरपंच सौ अपर्णा तळवणेकर आणि सामाजिक कार्यकर्ते आनंद तळवणेकर. आदी उपस्थित होते.

Read More

बेबीस वर्ल्ड अन किड्स वर्ल्डच्या माध्यमातून अनोखा उपक्रम

आजादी का अमृत महोत्सवानिमित्त चिमुकल्यांना खाऊ व भेटवस्तूंचे वाटप ⚡सावंतवाडी ता.१६-: भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त बेबीस वर्ल्ड अन किड्स वर्ल्डच्या माध्यमातून अनोखा उपक्रम काल राबविण्यात आला. किड्स वर्ल्डच्या माध्यमातून आजादी का अमृत महोत्सवानिमित्त चिमुकल्यांना खाऊ व भेटवस्तूंच वाटप करण्यात आले. सैनिक नागरी सहकारी पतसंस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुनील राऊळ, बेबीस वर्ल्ड, किड्स वर्ल्डचे अभिषेक राऊळ…

Read More

नेमळे ग्रामसचिवालय इमारतीचा उद्घाटन सोहळा संपन्न

कॅबिनेट मंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते उदघाटन ⚡सावंतवाडी ता.१६ : जनसुविधा योजनेअंतर्गत बांधण्यात आलेल्या ग्रामपंचायत नेमळे ग्रामसचिवालय इमारतीचा उद्घाटन सोहळा काल अमृत महोत्सवी स्वातंत्र्य दिनी कॅबिनेट मंत्री, शिंदे गटाचे प्रवक्ते आ. दीपक केसरकर यांच्या हस्ते झाल. या सोहळ्यास भाजप जिल्हाध्यक्ष राजन तेली हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थिती होते. नेमळे सरपंच विनोद राऊळ यांच्या माध्यमातून प्रयत्नातून…

Read More

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचे औचित्य साधत ग्रुप ग्रामपंचायत गोठोसचे नूतन वास्तूमध्ये प्रवेश

विशाल परब यांच्या हस्ते फीत कापून उदघाटन ⚡कुडाळ ता.१६-: स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच औचित्य साधत ग्रुप ग्रामपंचायत गोठोस काल नूतन वास्तूमध्ये प्रवेशित झाली. यावेळी युवा उद्योजक विशाल परब यांची मुख्य उपस्थिती होती. युवा उद्योजक विशाल परब यांच्या हस्ते फीत कापून नूतन वास्तूचे उदघाटन करण्यात आले. यावेळी गोठोस ग्रामपंचायत कर्मचारी वर्ग तसेच ग्रामस्थांच्या वतीने युवा नेते विशाल…

Read More

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे सावंतवाडीत स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त मशाल रॅली

⚡सावंतवाडी ता.१६-: भारताच्या स्वातंत्र्याच्या चळवळीत हुतात्म्यांच्या समर्पणातूनच स्वातंत्र्याची पहाट उगवली त्या सर्व हुतात्म्यांचे स्मरण करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त स्वातंत्र्याची अमृत महोत्सवी ‘मशाल रॅली’ काल संध्याकाळी सावंतवाडी तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने काढण्यासाठी आली. या मशाल रॅली सावंतवाडी उद्यान शेजारी हॉटेल मॅंगो टू पासून प्रारंभ करून मिलाग्रीस शाळेकडून संपूर्ण बाजारपेठेतून गांधी चौक…

Read More

कै. सौ. सुधाताई वामनराव कामतच्या विद्यार्थ्यानी प्रभात फेरी व पथनाट्य सादरीकरण करून केली जनजागृती

⚡सावंतवाडी ता.१६सहदेव राऊळ : कै. सौ. सुधाताई वामनराव कामत विद्यामंदिर जिल्हा परिषद शाळा सावंतवाडी नं. २ शाळेच्या विद्यार्थ्यांनी काल स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून प्रभातफेरी व पथनाट्य सादरीकरण करून जनजागृती केली. या पथनाट्यात त्यांनी स्त्री शिक्षण, मोबाईलचे दुष्परिणाम व राष्ट्रीय एकात्मता या विषयी जनजागृती केली. यावेळी सावंतवाडी नगरपालिकेचे मुख्याधिकारी जावडेकर यांनी खास मुलांना प्रोत्साहन देण्यासाठी उपस्थिती…

Read More

बाळा परब व विजय सोनावळे मित्र मंडळकडून आरोस धनगरवाडी शाळेला वह्या व खाऊचे वाटप

⚡सावंतवाडी ता.१६सहदेव राऊळ-: स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवानिमित्त आरोस येथील धनगरवाडी जिल्हा परिषद शाळेच्या विद्यार्थ्यांना बाळा परब व विजय सोनावळे मित्र मंडळाने वह्यांचे व खाऊचे वाटप केले. यावेळी आरोस शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष बाळा परब, ग्रामपंचायत सदस्या मनीषा परब, शाळा समिती अध्यक्ष मंगेश येडगे, शिक्षक वरक सर, ग्रामस्थ चंद्रकांत घोगळे, दर्शना परब, समिधा आरोसकर, ग्रामस्थ, विद्यार्थी, पालक…

Read More

ग्रामसचिवालय उद्धाटन सोहळा

🌏GLOBAL महाराष्ट्र||ADVERTISE 🎥 🔶 ग्रामपंचायत नेमळे 🔶ता. सावंतवाडी जि.सिंधुदुर्ग 🎊 ग्रामसचिवालय उद्धाटन सोहळा 🎊 🟧आपणास कळविण्यात आनंद होत आहे की, जनसुविधा योजनेअंतर्गत बांधण्यात आलेल्या ग्रामपंचायत नेमळे ग्रामसचिवालय इमारतीचा उद्घाटन सोहळा सोमवार दिनांक १५ ऑगस्ट २०२२ रोजी सकाळी ११.३० वाजता मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न होणार आहे.तरी आपली उपस्थिती प्रार्थनिय आहे. 🟥 मा.आम.श्री.दीपकभाई केसरकर( कॅबिनेट मंत्री तथा आमदार…

Read More
You cannot copy content of this page