Headlines

Global Maharashtra Breaking News

जिल्ह्यातील आरोग्य व्यवस्थेकडे सत्ताधारी-विरोधकांची पाठ; रुग्णांचे हाल सुरूच…

कणकवली : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणांच्या गंभीर समस्यांकडे ना सत्ताधारी लोकप्रतिनिधी लक्ष देताना दिसत आहेत, ना विरोधक. त्यामुळे जिल्ह्याच्या आरोग्य व्यवस्थेचा वाली नेमका कोण, असा सवाल आता नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. जिल्ह्यातील अनेक शासकीय रुग्णालयांमध्ये डॉक्टर, परिचारिका आणि इतर आवश्यक मनुष्यबळाची मोठी कमतरता आहे. याचा थेट परिणाम रुग्णसेवेवर होत असून नागरिकांना वेळेवर आणि दर्जेदार…

Read Full News

शिरोडा वेळागर येथे गडहिंग्लज येथील बुडालेल्या युवकाचा मृतदेह आढळला…

⚡वेंगुर्ला ता.०३-: वेंगुर्ला तालुक्यातील शिरोडा वेळागर समुद्रकिनारी पर्यटनासाठी आलेल्या सहा पर्यटकांमधून एका पर्यटकाचा बुडण्याची घटना मंगळवारी सायंकाळी 6.20 वाजण्याच्य| सुमारास घडली होती. प्रणय ज्ञानेश्वर देवमाने( वय 20 वर्ष, रा. गडहिंग्लज शेंद्री रोड जि. कोल्हापूर) हा समुद्राच्या पाण्याच्या लाटे बरोबर आत ओढला जाऊन समुद्राच्या पाण्यात नापता झाला होता. त्याचा मृतदेह बुधवारी 3 जून रोजी सकाळी 6…

Read Full News

झाराप येथे १४ ला सुतार ज्ञातीतील विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा…

कुडाळ : सिंधुदुर्ग जिल्हा श्री विश्वकर्मा सुतार शिल्पकार समाज मंडळ, सिंधुदुर्गच्या वतीने रविवार दिनांक १४ जून २०२६ रोजी सकाळी १० वाजता समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा आयोजित करण्यात आला आहे. मोठ्या संख्येने सुतार ज्ञातीतील बांधवांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहावे असे आवाहन मंडळाच्या वतीने अध्यक्ष शरद मेस्त्री यांनी केले आहे.झाराप येथील श्री देवी भवाई मंदिर नजीकच्या…

Read Full News

*बाळकृष्ण पेडणेकर याची ठाणे, मुंबई येथील राष्ट्रीय बुदधिबळ स्पर्धेत चमकदार कामगिरी…

⚡सावंतवाडी ता.०३-: विहंग कुलकर्णी चेस फाउंडेशनतर्फे ठाणे जिल्हा चेस असोसिएशनच्या सहकार्यने ठाणे,मुंबई येथे राष्ट्रीय रॅपिड रेटिंग बुदधिबळ स्पर्धेचे आयोजन करण्यात केले. या स्पर्धेत सिंधुदुर्ग जिल्ह्याचा अव्वल खेळाडू सावंतवाडीचा बाळकृष्ण कौस्तुभ पेडणेकर याने त्र्याहत्तरावा क्रमांक पटकावला. बाळकृष्णला रोख पारितोषिक देऊन गौरविण्यात आले. भारतातील विविध राज्यातील सुमारे चारशे अठ्ठ्याण्णव खेळाडूंनी स्पर्धेत सहभाग घेतला. यामध्ये तब्बल तीनशे चौदा…

Read Full News

गोव्याच्या धर्तीवर शिरोडा येथे सिंधुदुर्ग पर्यटन विभागामार्फत सुविधा व्हाव्यात…

मनोज उगवेकर ; जीवरक्षक यांना “योग्य मोबदला” देणे अत्यावश्यक बाब.. ⚡वेंगुर्ला ता.०२-: वेंगुर्ला तालुक्यातील शिरोडा वेळागर पर्यटनदृष्ट्या विकसित होत आहे. परंतु येथे पर्यटकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने शासनामार्फत योग्य उपाययोजना होणे आवश्यक आहे. येथील पर्यटन वाढीसाठी गोवा राज्याप्रमाणेच विविध कायमस्वरूपी सुविधा तातडीने उपलब्ध होणे अत्यावश्यक आहे, असे मत शिरोडा ग्रामपंचायत माजी सरपंच तथा भाजपा माजी तालुका उपाध्यक्ष…

Read Full News

शिरोडा वेळागर समुद्रात कोल्हापूर गडहिंग्लज येथील युवक बुडाला…

वेंगुर्ला तहसीलदार -वेंगुर्ला पोलीस निरीक्षक यांची घटनास्थळी भेट.. ⚡वेंगुर्ला ता.०२-: वेंगुर्ला तालुक्यातील शिरोडा वेळागर समुद्रकिनारी पर्यटनासाठी आलेल्या सहा पर्यटकांमधून एका पर्यटकाचा खोल समुद्रात बुडण्याची ( नापत्ता ) घटना आज सायंकाळी 6.20 वाजण्याच्य| सुमारास घडली आहे . प्रणय ज्ञानेश्वर देवमाने ( वय 21, रा.गडहिंग्लज शेंद्री रोड तालुका- कोल्हापूर ) असे त्याचे नाव आहे. तर त्याचा मित्र…

Read Full News

तिरोडा खासेवाडी लोखंडी साकवाऐवजी नवीन साकव उभारा…

प्रवीण भोंसले यांच्यासह शिष्टमंडळाची कार्यकारी अभियंता इंगवले यांची भेट घेऊन केली मागणी:इस्टिमेट तयार करून जिल्हा नियोजन मंडळाकडे प्रस्ताव पाठविण्याचे दिले आश्वासन.. ⚡सावंतवाडी ता.०२-: तिरोडा खासेवाडी येथील लोखंडी साकव दरवर्षी दुरुस्त करावा लागत असल्याने या ठिकाणी नवीन साकव उभारण्यात यावा, अशी मागणी माजी राज्यमंत्री प्रवीण भोंसले, तिरोडा सरपंच प्रियंका सावंत, उपसरपंच संदेश केरकर व नानोस सरपंच…

Read Full News

सावंतवाडी भाजप शहर कार्यालयात युवराज लखमराजे भोसले यांचा वाढदिवस उत्साहात साजरा…

⚡सावंतवाडी ता.०२-: भाजप युवा मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष युवराज लखमराजे भोसले यांचा वाढदिवस आज भाजप शहर मध्यवर्ती कार्यालयात नगरसेवक पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्या उपस्थितीत केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आला यावेळी उपस्थितंकडून त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या. यावी नगरसेवक सुधीर आडीवरेकर,, नगरसेवक आनंद नेवगी,नगरसेविका दिपाली भालेकर, नगरसेविका नीलम नाईक नगरसेविका सविता टोपले, नगरसेविका दुलारी रांगणेकर, नगरसेविका…

Read Full News

मळगाव येथे सकल हिंदू संमेलन मोठ्या उत्साहात संपन्न…

⚡सावंतवाडी ता.०२-: मळगाव येथील शालू मंगल कार्यालय येथे रविवारी ३१ मे रोजी सकल हिंदू संमेलन मोठ्या उत्साहात पार पडले. दीपप्रज्वलन करून शिवप्रतिमेस व भारत मातेच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. या प्रसंगी प्रमुख वक्ते सिंधुमित्र सेवा सहयोग प्रतिष्टानचे अध्यक्ष डॉ. प्रवीणकुमार ठाकरे, प्रमुख अतिथी सिंधुदुर्ग जिल्हा वारकरी संप्रदायचे अध्यक्ष ह. भ. प. श्री…

Read Full News

फ्लाय९१ कडून प्रवाशांसाठी विशेष ‘स्मार्टबॅग९१’ सेवा…

⚡कुडाळ ता.०२-: फ्लाय९१ ह्या प्रादेशिक विमान सेवेने ‘स्मार्टबॅग९१ ही नवीन ग्राहक-केंद्रित सेवा सुरू केली आहे. प्रवाशांसाठी अतिरिक्त सामानाची प्रक्रिया अधिकसोपी, पारदर्शक, त्रासमुक्त आणि परवडणारी करण्याच्या उद्देशाने हे सेवा सुरु करण्यात आली आहे.या संदर्भात प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे, या सेवेअंतर्गत आता फ्लाय९१ कोणत्याही मार्गावर आगाऊ अतिरिक्त सामान अत्यंत सवलतीच्या दरात बुक करता येणार आहे. ही…

Read Full News

You cannot copy content of this page