समीर नलावडे मित्रमंडळातर्फे कणकवलीत 20 नोव्हेंबरला एक दिवस छोट्यांचा उपक्रम
खाऊ गल्ली सह लहानग्यांसाठी अनेक मनोरंजनाचे उपक्रम ⚡कणकवली ता.०८-: समीर नलावडे मित्रमंडळाच्यावतीने २० नोव्हेंबर रोजी चौंडेश्वरी मंदिरानजीक गणपती साना येथे एक दिवस छोट्यांसाठी, खाऊ गल्ली उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. २० नोव्हेंबर रोजी आमदार नितेश राणे यांच्या हस्ते सायंकाळी ५ वाजता या उपक्रमाचे उद्घाटन केले जाणार आहे. रात्री 11 वाजेपर्यंत हा कार्यक्रम चालणार आहे.कोरोना नंतर…
