भाजप युवा नेते विशाल परब यांच्या हस्ते झाले उद्घाटन
⚡सावंतवाडी ता.०७-: शहरातील मंदिरात आज दीपोत्सव साजरा होत असून, येथील मारुती मंदिरातील दीपोत्सव कार्यक्रमाचे उद्घाटन भाजपचे युवा नेते विशाल परब यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी संस्थानचे राजे लखमराजे भोसले, पोलिस निरीक्षक फुलचंद मेंगडे, माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर, माजी नगरसेवक उदय नाईक, उपजिल्हा रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. दुर्भाटकर, उद्योजक शैलेश पै आदी उपस्थित होते.
