वैभववाडी येथील व्यापारी नामदेव भोवड यांचे निधन
⚡वैभववाडी ता.०८संजय शेळके-: तालुक्यातील प्रसिद्ध व्यापारी नामदेव भोवड (वय ६०) यांचे कोल्हापूर येथे खासगी रुग्णालयात उपचारादरम्यान मंगळवारी (८ नोव्हेंबर)निधन झाले. त्यांच्या निधनाची बातमी वैभववाडीत समजताच शहरात शोककळा पसरली. व्यापाऱ्यांनी दुपारनंतर बाजारपेठ बंद ठेवून त्यांना श्रद्धांजली वाहिली. मूळ फोंडा गावचे असलेले नामदेव भोवड व्यापारानिमित्ताने वैभववाडी येथे राहत होते. ‘पानवाले भोवड’ म्हणून ते तालुक्यात परिचित होते. शांत…
